ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

ते कामगार चढले चक्क टाकीवर.

109 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मंगेश पाचभाई यांच्या नेतृत्वात कामगारांचे पाण्याच्या टाकीवर चढून शोले आंदोलन.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी:-
यवतमाळ जिल्ह्यात एम पी बिर्ला सिमेंटचा मोठा प्रकल्प सुरू झालेला आहे, या प्रकल्पात स्थानीक तसेच बाहेरील हजारो कामगार पुष्कळ वर्षापासून काम करीत आहे.

त्यात लहान मोठे कंत्राटदार कामगारांची दिशाभूल करतात, त्यात हा प्रकार RCCCPL चे Sub-Contractor (premium) यासंदर्भात घडला, या कंपनीने चक्क कामगारांना जो बोनस मिळतो तो बोनस पगार पत्रकातून काढून टाकला, त्यामुळे त्या कामगारांच्या मासिक वेतनावर भरपूर प्रभाव पडला आणि त्यांना कंपनी मार्फत ज्या सोयीसुविधा मिळायला हव्यात त्यासुद्धा काहीच मिळत नव्हत्या.

त्या कामगारांना सुरक्षा किट सुद्धा मिळत नव्हती,
Housekeeping च्या नावाने गरम कोळसा उचलण्याचे काम करून घेत होते, त्यांना आरोग्य सेवा मिळत नव्हत्या, त्या कामगारांना joining लेटर देत नव्हते, तसेच प्रमोशन लेटर देत नव्हते.

त्या संदर्भात वारंवार पत्रव्यवहार करून कंपनी मान्य करायला तयार नव्हती, अखेर मंगेश पाचभाई यांच्या नेतृत्वात कामगार पाण्याच्या टाकीवर चढून ३ तास आंदोलन करत होते, त्यानंतर कंपनीचे हेड वाघमारे साहेब, दिनेश अडकिने साहेब, पंत साहेब, तिवारी साहेब, मसादे साहेब, चिवंडे साहेब, डोंगरे साहेब, यांनी येऊन सर्व मागण्या मान्य केल्या त्यानंतर RCCPL कंपनीच्या गेटवर आंदोलनाची यशस्वी सांगता झाली.

त्यात मुकुटबन पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अजित जाधव साहेब, पोलिस उपनरीक्षक अनिल सकवान साहेब व संजय खांडेकर साहेबांनी सहकार्य केले, यात मंगेश पाचभाई यांच्यासोबत इतर 40 कामगार उपस्थित होते

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर