ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

चोपन येथील 55 वर्षीय इसमाची गळफास घेवुन आत्महत्या.

76 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यात आत्महत्येची सत्र सूरूच आहे.आज आणखी एक आत्महत्या झाल्याने मारेगाव तालुका आता आत्महत्येसाठी नाव रुपास व प्रसिद्धीस येत आहे.पण त्या रोखण्यासाठी कुटल्याच प्रकारच्या उपाय योजणा केल्या जात नाही ही शोकांकिता आहे.

आज दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोज गुरुवार ला सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास चोपण येथे घटना घडली आहे.अनंता रामचंद्र गाऊत्रे वय सुमारे 55 वर्ष रा.चोपण असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव असुन तो आपल्या कुटुंबियांसोबत चोपण येथे मोलमजुरी करून जीवन जगत होता. त्याने स्वतःच्या घरातील फाट्याला दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.आज सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास उघडकिस आली.

तालुक्यातील आत्महत्यांचे सत्र सतत सुरु आहेत. ते थांबताना मात्र दिसून येत नाही.शासन स्तरावरून यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही अथवा या थांबण्यासाठी ठोस पावलेही उचलले जात नाही.

आत्महत्ये मागील कारण अद्यापही अस्पष्ट असले तरी ही घटना नक्कीच मनाला चटका लावून जाणारी आहे. अनंता यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे.या घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना मिळताच पोलीस घटनस्थळी दाखल झाले व त्या नंतर त्याला उत्तरीय तपासणी साठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असुन बातमी लिहे पर्यंत आत्महत्येचे नेमके कारण कडू शकले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार राजेश पूरी यांचा मार्गर्शनाखाली मारेगाव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर