ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पांडवदेवी येथे आज पारंपारिक गोवर्धन यात्रा.

69 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यांतील पांडवदेवी (तिवसाळा) हे देवस्थान हे वणी यवतमाळ रोडवरील जळका स्टॉप वरुण दक्षिणेस 1की. मी. अंतरावर आहे.श्रीशेत्र पांडवदेवी देवस्थान ट्रस्ट,तिवसाळा र.नं. ओ- 523 येथे होणारा गोवर्धन उत्सव दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक 13 नोव्हेंबर 2023 रोज सोमवारला अमवस्या असल्यामुळे ही तिथी बदलविण्यात आली होती.

आज मंगळवार दिनांक 14 नोव्हेंबर 2023 ला गोवर्धन उत्सव साजरा करण्यात येत आहे.या ठिकाणी मोठया प्रमाणात भाविकभक्ताची गर्दी होतात पारंपारिक पद्धतीने गोवर्धन उत्सव साजरा करतात येतो परिसरातील नागरिकांना सह बाहेर जिल्ह्यातील चंद्रपूर, नागपुर येथील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होतात ढोल ताशांच्या गजरात गाईंची सजावट करून मिरवणूक कडण्यात येतात मंदिरा समोरील जागेवर परिसराती असंख्य गाईंना या ठिकाणी जमा होतात.

आणि फटाक्यांची आतषबाजी केली जाते.ही यात्रा 1 दिवसांची असुन सकाळी 7 वाजता पासून पशुधन पालक गाईंची सजावट करून पांडवदेवी मंदिराच्या दिशेने निगतात त्या नंतर यात्रेला सुरुवात होते आणि दुपारी सुमारे 12:30 ते 1 वाजता गोवर्धन पूजा करून परिसरातील नागरीक आपापल्या गाईंना घेवुन गावाकडे वाज्या गाज्यात परततात.पांडवदेवी (तिवसाळा) हे देवस्थान हेमाडपंती पुरातन मंदिर असून निसर्गाच्या सान्निध्यात आहे त्या मुळे नागरीक मोबाईल मध्ये येथील दृष कैद करताना दिसतात.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर