ब्रेकिंग न्यूज
⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ…
SP News Maregaon

गौराळा फाट्या जवळ उभ्या ट्रकला दुचाकीची भीषण धडक दुचकीस्वार ठार.

83 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील : गौराळा फाट्या जवळ वणी – यवतमाळ राष्ट्रीय महामार्ग वर उभ्या ट्रकला दुचाकीने जबर धडक दिली या धडकेत दुचाकीस्वार ठार झाले. ही दुर्दैवी घटना आज दिनांक 28 डिसेंबर 2022 रोज बुधवारला रात्री 7 वाजताच्या सुमारास घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की.
मारेगांव तालुक्यातील:-वणी-यवतमाळ राज्य महामार्गावर गौराळा फाट्या जवळ उभ्या असलेल्या ट्रॅकला वणी कडून साळ्याचे लग्नाचे काम आटोपून मारेगाव कडे परत येत असताना गौराळा फाट्याजवळ रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीस्वाराणे मागील बाजूने जबर धडक दिली या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले.

त्यांना रस्त्यानी ये-जा करणाऱ्यांनी लगेच उपचारासाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला विनोद किसन परचाके वय सुमारे 45 वर्ष रा.सोणापुर (राजुर) ता.वणी जि.यवतमाळ असे मृतकाचे नाव असुन विनोद यांच्या पश्चात आई, वडील,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा आप्त परिवार आहे.या घटनेचा पुढील तपास मारेगांव पोलिस करत आहे.









ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर