ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कापूस चोरट्यानां पोलिसांनी केले गजाआळ.

84 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

नवरगाव शेतशिवरातील घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:-गजनान देवाळकर
[8888721480]

मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या नवरगाव येथील राहिवाशी असलेले व्यकटेश गुरुवय्या ऐतम वय सुमारे 52 वर्षे यांच्या शेतातील बंड्यातुन 2 क्विंटल कापूस चोरी करणाऱ्या चोरट्याना अटक करण्यात मारेगाव पोलिसांना यश आले आहे.

चरनदास रामा आत्राम वय 30 वर्ष रा.पेंढारी,पोतु भुतु आत्राम वय 40 वर्ष रा.पेंढरी, जानराव भीमा मेश्राम वय 62 वर्ष रा. हीवरी असे संसियत कापूस चोरट्याची नावे आहेत.या तीनही कापूस चोरट्यानी नवरगाव शेतशीवारात असलेल्या ऐतम यांच्या बंड्यातुन दिनांक 29,ते 30/12/2022 रोजी रात्री दरम्यान 2 क्विंटल कापूस कीमत अंदाजे 14000 रुपये चोरी गेला प्रकरणी मारेगाव पोलिसांनी तपास चक्रे जलद गतीने फिरविले असता संसियत आरोपी यांना तात्काळ अटक करण्यात आली.

असून भादवी कलम 379 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामदार भालचंद्र मांडवकर करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर