ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीला अटक; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

82 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुमारे दीड वर्षा आधी पिडीत मुलींच्याआईने दिली होती पोलिसात तक्रार

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की.

सविस्तर वृत्त असे की.
मारेगाव  दीड वर्षापूर्वी एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळून नेणाऱ्या संशयित आरोपीला मारेगाव व अमरावती येथल फैजपूरा पोलीस स्टेशनच्या बीडी पथकाच्या, पोलिस अधिकारी यांच्या साह्याने अमरावतीतील वडारपुरा येथून मोठ्या शिताफीने  संशियत आरोपीला अटक करण्यात यश आले.
मारेगाव पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार दीड वर्षापूर्वी एका मारेगाव शहरातील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीचा पोलिस तपास करत  असताना संशयित आरोपी संतोष  दत्ता चौगुले वय 24 वर्ष राहणार मारेगाव संतोष हा पोलीसांना चकमा देण्यास यशस्वी होत होता.

पोलिसांच्या हाती अपयश येत होते अचानक मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात पथक नेमून यामध्ये ए एस आय ताजणे, प्रमोद जिडेवार, अजय वाभीडकर, रजनीकांत पाटील, यांची पथक तयार करून अमरावती येथे पाठवण्यात आले मोबाईलचे लोकेशन मिळत नसल्यामुळे अनेक प्रकारच्या कसरतिचा सामना पोलिसांना करावा लागला अखेर वडार पुरा येथे दीड वर्षापासून भाड्याचे रूम करुन राहत असणाऱ्या ठिकाणावरून अमरावती पोलीस व मारेगाव पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात अखेर यश प्राप्त झाले आरोपी विरुद्ध  अपराध क्रमांक 322,20, विविध विविध कलमानुसार गुन्हे दाखल करुन आरोपी ला अटक केली असून याघटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर