ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

बोअर वेल चेकिंग कॅमेरा आता आपल्या परिसरात.

76 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

बोरवेल च्या दुरुस्तीसाठी आधुनिक तंत्रज्ञान विकसित.

जय जगन्नाथ मोटर रीवाईंडिंग केंद्र खापरी (मारेगांव रोड)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:-गजनान देवाळकर
[8888721480]

मारेगाव:-तालुक्यामध्ये मोठया प्रमाणात शेतकरी वर्ग आहे.अनेक शेतकऱ्याच्या शेतातील किंवा घरगुती बोअर वेल मध्ये येणाऱ्या मोठया प्रमाणात समस्या येत आहे.अनेक शेतकऱ्याच्या बोअर वेल मोटर पंप संच्या मध्ये येणाऱ्या मोठ्या प्रमाणात समस्याचे आता कॅमेऱ्याच्या सहाय्यानं होणार आहे.

निवारण जसेकी मोटर पंप संच बाहेर काडते वेळी मोटर अडकणे, बोअर वेल मध्ये काई पडणे,मोटर पंप बाहेर काढताना सुटणे,आदी समस्या मुळे अनेक शेतकऱ्याला अडचणीचा सामना करावा लागतो.

पण आता आपल्या परिसरात बोअर वेल कॅमेर्याच्या साह्याने नेमका बोअर वेल मध्ये कोणत्या प्रॉब्लेम मुळे मोटर पंप अडकलेली आहेत हे आता लॅपटॉप,मोबाईलच्या स्क्रीनवर बगता येणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून इंजिनिअर सुरेश पाचभाई मो.नंबर [9922862184] यांच्या मार्गद्शनाखाली टीम कडून अगदी कमी दरात ज्याम झालेल्या व अडकलेल्या व सुटुन पडलेल्या मोटर पंप संच बाहेर काडून मिळेल.

तसेच 400 फूट खोल बोअर वेल मध्ये आलेला प्रॉब्लेम पण शोधता येईल.1] जुन्या बोअर वेलच्या आतील कॅमेऱ्याच्या सहाय्यान परीक्षण.2] कॅमेऱ्याच्या साह्याने फसलेली मोटर पंप संच काडून मिळेल.3] कॅमेऱ्याच्या सहाय्याने बोअरचा झरा चेक करून मिळेल.4] बोअर वेल लिप्टर मशीनच्या साह्याने बोअर वेलच्या आतील 30 पाईप अवघ्या दिड तासात बाहेर काडण्यात येईल.

तसेच आमच्या कडे V-3 V-4 V-6 व मोनो ब्लॅक, सबमर्शिबल ,ओपन वेल,मोटर रीवाईंडिंग तसेच सर्व कंपनीचे इलेक्ट्रिक मोटर पॅनल,आणि स्टार्टर दुरस्ती व वायरिंग चे काम योग दरात करून मिळेल.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर