ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कोंबड बाजारावर धाड.

113 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

लाखोचा मुद्देमाल जप्त.

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी कार्यवाही.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामनी तालुक्यातील कोडपाखिंडी येथील जंगलालगत कोंबड बाजार चालू असल्याची गोपनीय माहिती पाटण येथील ठाणेदार संदीप पाटील यांना मिळाल्यानंतर तात्काळ एक चमू तयार करून ठाणेदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोंबड बाजार चालू असलेल्या ठिकाणी पोलीस अमलदार सुरेश राठोड संदीप सोयाम अमित पोयाम प्रशांत तलांडे रत्नाकर सलामे यांना पाठवण्यात आले.

कोळपाखिंडी येथील जंगलात पोलीस पोलीस कर्मचार्यानी सापळा रचला व त्या ठिकाणी जाऊन कोंबड्याला काती बांधून हार जितचा खेळ सुरू असताना दिसून आले. पोलिसांना पाहताच काही इसम पडून गेले व काही इसमाला त्या ठिकाणी पकडण्यात आले त्यामध्ये अनिल तेजराव खडसे वय 37 वर्ष राहणार कोळपाखिंडी सचिन गोविंदराव बावणे वय 37 वर्ष सुभाष नगर आदिलाबाद गोपाळ वसंता आत्राम वय वर्ष 24 राहणार कृष्णापुर तालुका केळापूर जीवन किरण सिंग चंदेल वय 24 वर्ष राहणार घोंसी तालुका केळापूर शुभम किसन आत्राम वय 28 वर्ष तालुका झरी यांना दोन जिवंत कोंबडे काती मोटर सायकल नगदी 1970 रुपये असा एकूण 1लाख 32 हजार 740 रुपयाचा मुद्द्यमाल जप्त करण्यात आला

व त्यांचे वर बारा ब अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले कोंबड बाजार भरविणारे व इतर पळणाऱ्या लोकांना पकडण्याचे व कारवाईचे पाटण पोलीस विभागाला आव्हानच असल्याचे दिसून येत आहे

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर