ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

म्हैसदोडका येथे महिला मेळाव्याचे आयोजन .

90 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

निमित्त होते मकरसंक्रांतीचे.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथे काल दिनांक 25 जानेवारी 2023 रोज बुधवारला सकाळी 11 वाजताच्या सुमारास जि.प.उच्च प्राथमिक शाळा म्हैसदोडका येथे मकरसंक्रांतीचे औचित्य साधून महिलान कडून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

त्यात पारंपारिक वाण वाटपाला फाय देऊन महिलांनी 4000 हजर रूपयाचे थोर महापुरुषाचे जिवन चरित्र्य विषयक पुस्तके विकत घेऊन शाळेत वाण वाटप करण्यात आले.सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन सदर मेळाव्याला सुरूवात करण्यात आली.या मेळाव्यात हळदीकुंकू,लिंबू चमचा,उखाणे स्पर्धा, संगित चूच तसेच अंताक्षरी गीत गायन स्वछा इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या.

या मेळाव्याला शाळेचे मुख्याध्यापक पी.जी.लोंढे तसेच सह शिक्षक एस.एम.ठाकरे शिक्षण प्रेमी स्वयंसेवक वैभव हेपट सर यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमला गावातील असंख्य महिला उपस्थित होत्या शाळा व्येवस्थापन समितीनी आपले श्रम सहकार्य दिले.असा आगळा वेगळा उपक्रम म्हैसदोडका गावातील महिलांन कडून राबविण्यात आला असुन या अनोख्या उपक्रमाचे परीसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर