मारेगाव,वणी,झरी (जामनी),व केळापुर तालुक्यातील जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!
!! *शुभ दिपावली* !
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं..!
धनलक्ष्मी,धान्यलक्ष्मी,धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,विजयालक्ष्मी,राजलक्ष्मी..!
या अष्टलक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहोत ..!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..

✒️विदर्भ एस.पी.न्यूज मारेगाव ️
मुख्य संपादक सुरेश पाचभाई,गजानन देवाळकर उप संपादक मारेगाव,ज्ञानेश्वर आवारी उपसंपादक झरी (जामनी), गजानन आसुटकर कार्यकारी संपादक,दशरथ चिकनकर बोटोणी विभाग व सर्व टीम कडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!
