ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारेगाव येथे ज्येष्ठ नागरिक भवनाचा लोकार्पण सोहळा.

143 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची प्रमुख उपस्थिती.

सुरेश पाचभाई मारेगाव : येथील ज्येष्ठ नागरिक भवनाचा लोकार्पण सोहळा वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते संपन्न झाला.

श्री.सद्गुरू जगन्नाथ महाराज ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मारेगाव नगरपंचायतचे अध्यक्ष डॉ.मनिष मस्की, उदघाटक म्हणून आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार,प्रमुख अतिथी म्हणून सौ.इंदुताई किन्हेकर माजी नगराध्यक्षा,शंकरराव मडावी, नगरसेवक,भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे,ज्येष्ठ नागरिक मंडळाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष कृष्णराव माकोडे,जिल्हा उपाध्यक्ष मनोहर देशमुख,लक्ष्मण ईद्दे,दिनकर पावडे,संजय पिंपळशेंडे,गजानन विधाते,नितीन वासेकर,गुलाबराव मडावी, आणि मारेगाव तालुका ज्येष्ठ मंडळाचे अध्यक्ष मारोतराव ठावरी उपस्थित होते.

यावेळी आमदार बोदकुरवार यांच्यासोबत डॉ. मनिष मस्की, इंदुताई किन्हेकर विठ्ठलराव चौधरी, दिनकरराव पावडे, कृष्णराव माकोडे, शंकरराव मडावी यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन जिजाताई वरारकर यांनी, प्रास्ताविक भास्करराव धानफुले यांनी तर आभार बी. एन. ढोके यांनी मानले.यावेळी नामफलकाचेही अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला अनेक ज्येष्ठ मंडळ सदस्य तसेच नागरिकांची उपस्थिती होती.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर