ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

गणेशपुर येथे शार्ट सर्किट मुळे घराला भीषण आग.

59 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

घरातील कुलर,फ्रीज,बेड,जळून खाक.

आग विजवण्यासाठी अग्निशमन दल तात्काळ दाखल.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी तालुक्यातील गणेशपूर बंडा येथे सकाळी साडे अकराच्या दरम्यान मुनेश्वर लोखंडे यांच्या घराला भीषण आग लागल्यामुळे घरातील फ्रीज,टीव्ही,कुलर,दोन बेड व संपूर्ण अन्यधान्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे.ही घटना आज दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोज मंगळवारला सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास घडली.

आगीचे कारण अस्पस्ट असले तरी शॉर्टसर्किट मुळे ही भायावह आग लागल्याचे बोलले जात आहे.या संदर्भात युवासेना तालुका प्रमुख निलेश बेलेकार यांनी दूरध्वनीवरून संपर्क करून पोलीस व अग्निशमन दलाला पाचारण केले.व त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ पोहोचले व आग विजवण्यासाठी प्रयत्न केले.तोपर्यंत घरातील सर्व साहित्य आगीच्या तांडवात जळून खाक झाले.आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.त्यांना मदतीची गरज आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर