ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

भरधाव पिकअप वाहनाची दुचाकीला भीषण धडक.

61 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

दुचकीस्वार गंभीर जखमी.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगांव पासून सुमारे 1.5 की.मी.अंतरावर राज्य महामार्ग क्र 6 वर करणवाडी जवळील पेट्रोल पंपा समोर भरधाव पिकअप वाहनाने दुचाकीस्वाराल मागुन जबर धडक दिली.या धडकेत दुचाकीस्वार गंभीर झाले ही घटना काल दिनांक 3 जानेवारी 2023 रोज मंगळवारला दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की.
मारेगांव ते यवतमाळ राज्य महामार्गा क्र 6 वर करणवाडी जवळील पेट्रोल पंपा समोर भरधाव महिंद्रा बोलेरो पिकअप मालवाहतूक गाडी नंबर MH.29 BE 0943 या वाहनाने दुचकीस्वारांना मागील बाजूने जबर धडक दिली व जागेवरून पसार झाला.

या धडकेत संजय हरिदास चवले वय सुमारे 45 वर्ष रा.विरकुंड तालुका वणी ह.मुक्कामी रा.करणवाडी ता. मारेगांव जि.यवतमाळ असे गंभीर जखमीचे नाव आहे.काल ते फवारणीची औषध व बाजार घेण्यासाठी मारेगांव येथे गेले होते. तेथील काम आटपवुण ते हिरो स्प्लेंडर दुचाकी नंबर MH.29 BL.9439 या दुचाकीने करणवाडी कडे वापास येत असताना हा अपघात झाला.

या मध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले त्यांना रस्त्यांनी ये-जा करणाऱ्या लोकांनी लगेच उपचारासाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.पण तेथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी वणी येथील स्थलांतरीत केले असुन या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलिस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर