ब्रेकिंग न्यूज
महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम
SP News Maregaon

वादळी पावसाने पाडले बोटोणी येथील बस थांबा

72 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मोटर सायकलचे नुकसान.

सुदैवाने जिवीतहानी टळली.

विदर्भ SP न्युज मारेगांव,✍️

सुरेश पाचभाई मारेगांव:-सततच्या सुरु असलेल्या वादळी पावसाने तालुक्यातील बोटोणी येथेल बस थांबा पडला.सदर घटना आज दिनांक 30 एप्रिल 2023 रोज रविवारला सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास घडली.

नेहमीप्रमाणे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यात बोटोणी येथील बस थांबा पडल्याची घटना घडली.यात बस थांब्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका दुचाकीवर बस थांब्याचा अँगल पडल्याने मोटर सायकलचे नुकसान झाल्याची माहिती आहे.गेल्या 4 दिवसा पासून तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असुन तालुक्यात अनेक शेतकऱ्याचे शेतीचे नुकसान झालेले आहे.

काहींचे बंडे उडाले,काहींचे पिकांचे नुकसान झाले.बंड्या सह अनेकाचे घरे हवेने उडाले आहे.एवढ मात्र नक्की की या अवकाळीने सर्वांचेच मोठया प्रमाणावर नुकसान झाल्याने अनेकांचे आर्थिक नुकसान झालेले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर