ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारेगाव येथे राणभाजी महोत्सव संपन्न.

90 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये केले होते आयोजन.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,

मारेगाव तालुका कृषी विभागाच्या वतीने दिनांक 12 ऑगस्ट 2023 रोज शनिवारला रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.दुपारी 1 वाजता हा कार्यक्रम कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथे संपन्न झाला.या राणभाजी महोत्सव उद्घाटन आत्मा समिती अध्यक्ष प्रसाद सुधाकर ढवस यांचे हस्ते करण्यात आले.

राणभाजी महोत्सवामध्ये आंबाडी,काटवल,कोंबडा,चिवरी, कुंजीर,काटेरी माठ,फास,चोपडा माठ,कुकूडा,समुद्र सोक,आघेडा,बांबू,अशा भाज्या प्रदर्शनात दाखविण्यात आल्या होत्या शासनाने गेल्या अनेक वर्षापासुन या पिढी कडून त्या पीढी कडे भाज्यांची ओळख व महत्व वाढावे या दृष्टीने रानभाजी महोत्सव आयोजीत करण्यात येतो.त्याचसोबत प्रधानमंत्री सुक्ष्मअन्नप्रक्रिया योजने बद्दल कार्यशाळा पार पडली.

या कार्यक्रम यवतमाळ येथील खांडवे सर व चव्हान सर यांचे मार्गदर्शन लाभले असुन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रसाद सुधाकर ढवस होते तर प्रमुख पाहूणे म्हणून वनस्पतीशास्त्राचे प्रा.चव्हाण सर तालुका कृषी अधिकारी सुनिल निकाळजे,प्रा.घरडे सर प्रा.चौधरी सर‌,ज्ञानेश्वर चिकटे,सागर नावडे,शेखर चिंचुलकर,सुरेश चांगले, विनायक जुमनाके,सौ.डिमनताई टोंगे, सौ.इंदुताई किन्हेकर,पारस्कर सर,इत्यादी लोक लोक हजर होते.

या कार्यक्रमाला वनस्पती शास्त्राचे विध्यार्थी,विद्यार्थीनी,महिला बचत व उमेद च्या महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर