ब्रेकिंग न्यूज
⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह… ✦ ⚡ CRIME : आईने पोटच्या 24 वर्षाच्या पोराला संपवलं, कोल्ड ड्रिंकमधून झोपेच्या गोळ्या दिल्या अन्… एका गोष्टीस… ✦ ⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात… ✦ ⚡ वाद होताच दोस्ती विसरला, पुण्यात तरुणाने थेट मित्राच्या अंगावर फेकलं ॲसिड, चिमुकलीसह 4 जणांना भाजलं ✦ ⚡ सासरच्यांकडून त्रास, पतीनंही दिली साथ; विवाहितेचं टोकाचं पाऊल, पाच दिवस मृत्यूशी झुंज अन्… ✦ ⚡ Diwali 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनी का पूजतात? शास्त्र काय सांगतं? महत्त्व आणि परंपरा, Video ✦ ⚡ दिवाळीला सोलापूरच्या शेकऱ्यावर संकट, 4 एकर ऊस डोळ्यांदेखत जळून झाला खाक, लाखोंचं नुकसान
SP News Maregaon

वेगाव येथील शेतकऱ्याचा मुलाची SSC.GD.ITBP मध्ये निवड.

68 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

प्रदीप नामदेवराव काकडे रा.वेगाव याची निवड.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील शेतकऱ्याचा मुलगा प्रदीप नामदेवराव काकडे याची निवड SSC.GD.ITBP मध्ये निवड झाल्याने प्रदीप याचे गावासह तालुक्यात व परिसरात कौतुक केले जात आहे.

प्रदीपचे 10 व्या वर्गापर्यंतचे शिक्षण हे मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील श्री.जगन्नाथ महाराज महाविद्यालय येथुन पूर्ण केले असून त्याचे 11 ते 12 व्या वर्गाचे शिक्षण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथून पुर्ण केले आहे.

त्या नंतर त्याने ग्र्याजुशेन वणी येथील लोकमान्य टिळक विद्यालय वणी येथे पुर्ण केले असुन त्याच्यातील जिद्द चिकाटी व अथक परिश्रमाने प्रदिपने SSC.GD.ITBP सारखे यशाचे शिखर गाठले असुन त्याने गावा सह तालुक्याचे नाव सोनेरी अक्षरात कोरले आहे.

प्रदीपचे गावा सह तालुक्यात व परीसरात सर्वत्र कौतुक केले जात आहे.त्याने घेतलेली ही भरारी खरंच कौतुकास्पद आहे.त्यांचे आई, वडील शेतकरी असुन तो याचे संपूर्ण श्रेय आपल्या आई, वडील व वेगाव येथील शिक्षकवृंद यांना देते आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर