ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

‘ मेरी मीट्टी मेरा देश ‘ ग्राम पंचायत बुरांडा (खडकी) येथे ‘ अमृत कलश’ दिंडी.

78 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,

मारेगाव- देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. याच वर्षात ‘ मेरी मीट्टी मेरा देश’ अभियानांतर्गत तालुक्यातील बुरांडा (ख) येथे ‘अमृत कलश दिंडीचे’ आयोजन ग्रामपंचायत बुरांडा(ख) द्वारेे आज दि. 26 सप्टेंबर 2023 रोज मंगळवारला दुपारी 11.30 वाजताच्या करण्यात आलेे होते.

यानिमित्त्य निघालेल्या मिरवणूकीत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध उपक्रम साजरे केले जात आहे.याच उपक्रमांतर्गत दि. 26 सप्टेंबर रोजी मारेगाव तालुक्यातील बुरांडा (ख) येथेही ग्रामपंचायतद्वारे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘ मेरी मीट्टी मेरा देश ‘ अभियाना अंतर्गत ‘अमृत कलश दिंडीचे’ आयोजन करण्यात आले होते.

यावेळी स्थानिक शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.यावेळी जिल्हा परिषद शाळा बुरांडा (खडकी) येथील मुख्यध्यापक दैने सर,डोहने सर,विद्यार्थ्यांनी ‘अमृत कलश दिंडीत’ सहभाग नोंदविला.या’अमृत कलश दिंडीत ‘ बुरांडा (ख) येथील ग्रामसेवक कु.काकडे मॅडम,पोलीस पाटील बबन जोगी,सेवक भारत आत्राम, दयाल गुंजेकर,ग्रामपंचायत सदस्य,गावातील आशा व अंगणवडी सेविका तसेच स्थानिक ग्रामस्थांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर