ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

कौतुकास्पद..

वागदरा (वसंतनगर) येथील शेतकऱ्याचा मुलाची केंद्रिय रिजर्व पुलिस बल CRPF मध्ये निवड.

83 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरज विलास जाधव रा.वागदरा (वसंतनगर) याची निवड.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील वागदरा (वसंतनगर) येथील शेतकऱ्याचा मुलगा सुरज विलास जाधव याची निवड CRPF मध्ये निवड झाल्याने सुरज याचे गावासह तालुक्यात व परिसरात कौतुक केले जात आहे. सुरजचे 10 ते 12 व्या वर्गापर्यंतचे शिक्षण घाटंजी येथील एस.पि.एम कॉलेज येथुन पूर्ण केले असून



त्याच्यातील जिद्द चिकाटी व अथक परिश्रमाने सुरजने CRPF सारखे यशाचे शिखर गाठले असुन त्याने गावासह तालुक्याचे नाव सोनेरी अक्षरात कोरले आहे.

सुरज याचे गावासह तालुक्यात व परीसरात सर्वत्र कौतुक केले जात आहे.त्याने घेतलेली ही भरारी खरंच कौतुकास्पद आहे.
श्री.गुरुदेव सेवा मंडळ वसंतनगर तथा ग्रामवासियांच्या हस्ते काल दिनांक 23 सप्टेंबर 2023रोज शनिवारला सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास वसंतनगर येथील समाज मंदीरात त्याचा सत्कार करण्यांत आला.

तसेच उपस्थिति मान्यवर माजी सरपंच तथा ग्राम पंचायतचे सदस्य विस्वनाथ पोतुजी आत्राम, गणपत माहाराज,माजी सदस्य दिलीप आत्राम,गुरुदेव सेवा मंडळाचे अधक्ष उमेश चव्हाण,देवीदास आत्राम,रत्तन जाधव, उपाधक्ष गजाननं टेकाम,व सर्व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सत्कार समारंभाची सांगता राष्ट्रवंदनेने करण्यात आली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर