ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

जय भोलेनाथ देवस्थान मारेगाव येथे शिवमहापुराण सप्ताह चे आयोजन

112 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव येथील जय भोलेनाथ देवस्थान रजि.नं.ए.841/2008 या कमिटी तर्फे शिव महापुराण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे कथावाचक आचार्य चंद्रमोहनजी दास राधा वल्लभ मंदिर वृंदावन धाम हे दिनांक 1 मार्च ते 7 मार्च 2024 स्थळ उद्धवजी मस्की यांचे शेत हुडकेश्वर महादेव मंदिर मारेगाव येथे करण्यात येणार आहे.

दिनांक 1 मार्च  रोज शुक्रवारला भव्य कलश यात्रेचे आयोजन कमिटीतर्फे करण्यात आले असुन या कार्यक्रमात बाहेरगावावरून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी भोजनाची व निवासाची व्यवस्था मंडळातर्फे करण्यात आली असून हा कार्यक्रम 1 मार्च पासून सुरू होणार आहे व 10 मार्च 2024 रोज रविवारला महाप्रसाद सायंकाळी पाच ते आगमनापर्यंत करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे आयोजक भोलेनाथ मंदिर हुडकेश्वर देवस्थान व समस्त गावकरी मारेगाव यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर