ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारेगांव येथुन अज्ञात चोट्याने दुचाकी केली लंपास.

92 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

चाबी लावुन पानठेल्यावर जाणे आले अंगलट.

मारेगांव येथील घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की..
गाडीला चाबी लावून पानठेल्यावर पाणी पिण्यासाठी गेलेल्या इसमाची दुचाकी अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना आज दिनांक 30 जानेवारी 2023 रोज सोमवारला दुपारी 1.55 वाजताच्या सुमारास मारेगांव ते वणी रस्त्यांवरील बजरंगबली मंदीरा जवळ घडली.

दुचाकीचे मालक कैलास लक्ष्मण जुमनाके रा.सालेभट्टी ता.मारेगांव जि.यवतमाळ हे नेहमी प्रमाणे आपल्या दुचाकीला चाबी लावुन पाणी पिण्यासाठी पानठेल्यावर गेले होते.इतक्यात अज्ञात चोरट्याने दुचाकी सुरू करून भरधाव वेगाने वणी रोडने पसार झाला.ही घटना दुचाकी मालकाच्या लक्षात येताच त्यांनी लगेच मारेगांव पोलीस स्टेशन गाठुन तक्रार दाखल केली असुन त्यांच्या दुचाकीचा नंबर MH.29 BR 8257 होंडा शाईन डिस्क आहे.

व चेचिंस नंबर ME4GC855LLD032197 आणि इंजिन नंबर GC85ED0234119 असुन दुचाकीची अंदाचे किंमत 40,000/-आहे. त्या मुळे अज्ञात चोरट्यावर कलम 379 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव येथील ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस जमादार भालचंद्र मांडवकर करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर