ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

म्हैसदोडका येथील 42 वर्षीय ईसमाची गळफास घेऊन आत्महत्या

72 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई,मारेगांव
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथील सुमारे 42 वर्षीय ईसमाने स्वतःचे राहते घरी गळफास घेऊन जिवन यात्रा संपविल्याची घटना आज दिनांक 10 जानेवारी 2024 रोज बुधवारला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

तात्याजी नारायण बोथले वय सुमारे 42 वर्ष रा.म्हैसदोडका असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव असुन त्यांच्या कडे 4 एकर शेती असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.त्याने स्वतःचे राहते घरी सागाच्या फाट्याला नायलॉन दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन जिवन यात्रा संपविली असुन घटनेचा माहिती कुटूंबातील सदस्याला मिळताच घटना उघडकीस आली.

त्यांनी लगेच सदर घटनेचे माहिती मारेगाव पोलीस दिली.माहिती मिळताच मारेगाव पोलीस लगेच घटनस्थळी दाखल झाले.घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह शवच्छेदनासाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

बातमी लिहे पर्यंत आत्महत्येचे नेमके कारण कळु शकले नाही.मृतक तात्याजी यांच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा आप्तपरीवार आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर