ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

मारेगाव येथे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणास सुरुवात

98 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शिक्षकांची क्षमता वाढीस लागावी याउद्देशाने मारेगाव येथील स्व.चिंधुजी पुरके आश्रम शाळेमध्ये प्रशिक्षणाला सुरुवात झाली.

कालानुरूप शैक्षणिक धोरणामध्ये बदल करावे लागतात त्याच अनुषंगाने 2020 पासून नवीन शैक्षणिक धोरण ठेवण्यात येत आहेत आणि त्याचाच भाग म्हणून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी तालुकास्तरीय प्रशिक्षण दिनांक 4 मार्च पासून ते 6 मार्च पर्यंत ठेवण्यात आलेले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या धोरणाला 29 जुलै 2020 ला कॅबिनेटचे मान्यता मिळाली.

एकूण 4 सत्रामध्ये या प्रशिक्षणाला सुरुवात झाली.प्रथम सत्र संजय मोघे, द्वितीय सत्र लक्ष्मीबाई मोघे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एन. नहाते,तृतीय सत्र जयश्री राजुरकर तर चतुर्थ सत्र हे बंडू काकडे यांनी सादर केले.यावेळी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020,अध्यापनातील नवकल्पना, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आणि क्षमता आधारित मूल्यमापन या विषयावर या चारही मार्गदर्शकांनी उपस्थित सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले.यावेळी बी.आर.सी.चे निलेश आत्राम आणि किरण हिवराळे यांनी सहकार्य केले.प्रशिक्षणाला तालुक्यातील सर्व शाळांचे शिक्षक उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर