ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

सन्मान नारी शक्तीचा.

96 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

अभिमान आमच्या भगिनीचा.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव :- नाभिक समाजाच भूषण पुनम ताई नागपुरे यांचे आज राष्ट्रीय जनसेवा पक्षा द्वारे यवतमाळ जिल्ह्यातील तमाम नाभिक समाजाच्या वतीने जाहीर सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

एमपीएससी परीक्षा मेरीट मधे उत्तीर्ण होऊन पशु वैद्यकीय विकास अधिकारी म्हणून शासकीय सेवेत नियुक्ती झाल्याबद्दल,त्यांच्या स्थानिक कार्यालय बोटोनी येथे पुनम ताईचे स्वागत करताना समजाच्या वतीने त्यांना आज पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.त्यांच्या महान यशाचं कौतुक करताना सर्व समाज बांधवांनी त्यांना पेढा भरवून तोंड गोड करण्यात आले.

या वेळी यवतमाळकर नाभिक बांधवांनी पुनम ताईंच्या यशाचे मनभरून कौतुक केले आणि पुढील यशस्वी वाटचालीस भरपूर शुभेच्छा दिल्या.या अभिनंदनाचा कार्यक्रमात यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे मान्यवर पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते सुरेश मांडवकर,बंडु येयेकर, पत्रकार रविकिरण घुमे, पत्रकारआनंद नक्षणे,राजु घुमे,मनोज घुमे,राजु चौधरी,अजय धांडे,भारती ताई मांडवकर,अर्चना ताई येसेकर,रजनी ताई मांडवकर,आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर