ब्रेकिंग न्यूज
मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं
SP News Maregaon

विहिरीत उडी घेऊन 27 वर्षीय युवकाची आत्महत्या

1.8k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

आत्महत्येचे कारण अपष्ट

सुरेश पाचभाई मारेगाव


मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील एका 27 वर्षीय विवाहित युवकाने शेतातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक 24 जानेवारी 2025 रोज शुक्रवारला सायंकाळी 5 वाजता उघडकीस आली.

अभीकाश उर्फ आकाश नत्थू आस्वले अंदाजे वय 27 वर्षे रा. कुंभा असे मृतकाचे नाव आहे.

तो सकाळी वणी येथे एका दवाखान्यात वडीला सोबत गेल्याची माहिती आहे.तेथून परत आल्यानंतर दुपारच्या सुमारास गावातील एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.काही वेळेनंतर त्याचा मोठा भाऊ सुद्धा शेताकडे गेला असता तो दिसत नसल्याने भावाने त्याचा शोध घेतला असता तो विहिरीत मृत अवस्थेत आढळून आला.

आकाश याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. त्याचा मागे आई-वडील, पत्नी,भाऊ असा आप्त परिवार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनात मारेगाव पोलीस करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर