ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचे निधन.

95 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

त्यांच्या पार्थिवाचे वरोरा येथे आज दुपारी 2 ते 4 या वेळात घेता येणार अंतिम दर्शन.

विदर्भ SP न्युज मारेगाव,✍️

चंद्रपूर,वणी,आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचे दिल्ली येथील वेदांत हॉस्पिटल मध्ये दुःखद निधन झाले.

चंद्रपूर ,वणी,आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर वय 48 वर्षे यांचे दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल मध्ये आजाराने दुःखद निधन झाले.खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना शनिवार दिनांक 27 मे 2023 रोजी नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते.

दिनांक 28 मे 2023 रोजी त्यांच्या पोटात दुखत असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी विशेष एअर अॅम्बुलन्सने दिल्ली येथील वेदांत हॉस्पिटल येथे हलवण्यात आले होते.पण आज पहाटे 3:30 वाजताच्या सुमारास दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल मध्ये त्यांचे निधन झाले.

खासदार बाळुभाऊ धानोरकर यांचे पार्थिव वरोरा येथील निवासस्थानी आज दुपारी 2 वाजेपासून ते 4 वाजेपर्यंत अंतिम दर्शनाकरिता ठेवण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात आई,पत्नी, दोन मुले,एक भाऊ व एक बहीण असा आप्त परिवार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर