ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

दिवाणी व फौजदारी न्यायालया झरीजामणी

104 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये १९६ प्रकरणाचा निपटारा झाला

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी

महाराष्ट्र विधी सेवा प्राधीकरणाअंतर्गत राष्ट्रीय लोकअदालत चे दि.२७.०७.२४ रोजी आयोजन केले होते.त्यावरून जिल्हा विधी सेवा प्राधीकरण यवतमाळ अंतर्गत झरीजामणी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत आयोजित केली होते .सदर लोक अदालतमध्ये न्यायालयातील दाखल वाद प्रकरणे व तालुक्यातील ग्रामपंचायतीचे कर प्रकरण,भारतीय स्टेट बँक,बँक ऑफ महाराष्ट्र, विदर्भ कोकण ग्रामीण बँक,रंगनाथ स्वामी सहकारी पतसंस्था, विज वितरण कंपनीचे वादपुर्वक खटले ठेवण्यात आले होते.

सदर लोकअदालतीमध्ये एकुण १९६ प्रकरणाचा निपटारा होवून एकुण रक्कम ५३८८८८/- ची वसुली झाली आहे. लोकअदालतीमध्ये पँनल प्रमुख म्हणून दीवानी न्यायाधीश श्री. एस.एस.काळे व पँनल सदस्य म्हणून अँड.डि.व्ही.काटकर हे होते तसेच न्यायालयीन कर्मचारी सहा.अधिक्षक श्री शिरसाट व कर्मचारी तिरपुडे,पौनीकर,दोहतरे, मेश्राम, मुंडे, गोरे,जुनघरे, प्रकाश बेरेवार यांनी काम पाहिले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर