ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या

209 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

कोलगाव येथील घटना

गजानन आसुटकर मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील कोलगाव येथे एका शेतकरी पुत्राने वडिलांच्या नावाने असलेल्या शेतातील झाडाला दोराच्या सहाय्याने गळाफास घेवुन आत्महत्या केली. सदर घटना आज दिनांक 22 डिसेंबर 2023 रोज शुक्रवारला सकाळी 11 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

तालुक्यातील कोलगाव येथील शेतकरी पुत्र प्रदिप नानाजी अवताडे वय 38 वर्ष रा कोलगाव हा आपल्या कुटुंबासह कोलगाव येथे राहायचा.वडिलांच्या नावाने असलेल्या 7.5 एकर शेतीवर उपजीविका करुण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.आज सकाळी घरी शेतामध्ये जातो असे सांगून ते घरून निघून गेले.

शेतात गेल्यावर त्यांनी शेतातील एका झाडाला दोराच्या सहाय्याने गळाफास घेवुन प्रदीप यांनी आत्महत्या केली कुटुंबातील काही सदस्य शेतात गेले असता सादर घटना उघडकीस आली असुन त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून त्याच्या पाठीमागे आई – वडील,पत्नी, दोन मुली असा बराच मोठा आप्त परिवार आहे. सदर घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेच्या पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर