ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारेगांव पोलीस ठाण्यातील बेवारस तेरा वाहनांचा होणार शासकीय नियमानुसार लिलाव

1.6k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगांव

मारेगांव – पोलीस स्टेशन मारेगांव येथे बरेच दिवसापासुन बेवारस स्थितीत असलेल्या १३ वाहनाचा लिलावव्दारे विल्हेवाट लावण्यात येत असुन ज्यात १३ वाहनाचा लिलावव्दारे विल्हेवाट लावणे प्रस्तावित आहे.

त्याचे क्रमांक १) यामा क्रस एम.एच.३४ जे २०१९ २) हिरोहोंडा स्ट्रिट स्मार्ट एम.एच. २९ एच ८९९३ ३) के बजाज २६ यु ९५११ ४) के बजाज एम.एच.२९ एल ३७४७ ५) हॉन्डा साईन एम.एच. ३४ बि.एन. ३३७८ ६) के डिस्कवर एम.एच. २९ एक्स ४०४९ ७) बजाज एव्हेंजर एम.एच. २९ ए.व्हि. ८९७९ ८) हिरोहोंडा (बिनानंबर) ९) होंडा साईन (बिनानंबर) १०) हिरो स्प्लेंडर प्रो एम.एच. २९ ए.जी. ५१२१ ११) प्लसर एम.एच. ३१ डी.पी. ७३२४ १२) टाटा इंडिका डी.एल.एस. १३) ऑटो (बिनानंबर)असे एकुण १३ वाहन मारेगाव पोलीस स्टेशन मध्ये बरेच दिवसापासुन बेवारस पडुन आहे.

या वाहनांवर आज पर्यंत कोणीही मालकी हक्क सिध्द केला नसल्याने हि वाहने पोलीस ठाण्यात बेवारस स्थितीत आहे. या वाहनांचा लिलाल दि.२७ फेब्रुवारी २०२५ रोजी ११ वाजता पोलीस स्टेशन मारेगांव येथील प्रांगणात शासकीय नियमानुसार होणार आहे. सदर लिलालमध्ये तालुक्यातील नागरीकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आव्हान पोलीस निरिक्षक पो.स्टे.मारेगांव संजय सोळंके यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर