ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

गोधणी येथील नाल्याला पुर.

52 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, पीक नेले खरडून.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील गोधणी येथे आज दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली.नाल्याला मोठया प्रमाणात पूर आला.सतत सुरु असलेल्या पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात येथील चार शेतकऱ्याच्या शेतातील पिकात पाणी घुसुन पराठी व तुर पीक पुर्ण पने वाहून गेले आहे.

यात शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दिनांक 12 जुलै 2022 मंगळवारला दुपारी 3 वाजताच्या सुमारास आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यावर आता दुबारा पेरणीची वेळ आली आहे. गोधनी येथील शेतकरी देवराव दादाजी घाटे, नामदेव मारोती ठेंगणे,गट नजर 103/ 2 वासुदेव मारोती ठेंगणे ,गट न 103  अ 1 वीजेय वासुदेव ठेंगणे 103 अ 1 असे नाव असुन त्याच्या शेताची पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सध्या सगळीकडेच दमदार पाऊस धोधो कोसळत आहे. यात अनेक नदी आणि नाल्याना पूर आलेला आहे. असाच पुर गोधणी शेतशिवारातील नाल्यांना सुद्धा आलेला आहे. त्या मुळे शेतकऱ्याचे पीक खरडून गेली आहे. सबंधित शेतकऱ्यांना प्रशासना कडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली जात.आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर