ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

भव्य तालुका स्तरीय आरोग्य मेळावा.

84 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की.
मारेगाव तालुक्यातील जनते करीता दिनांक 20 एप्रिल 2022 रोज बुधवारला भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन  ग्रामीण रुग्णालय मारेगाव  येथे करण्यात येणार आहे. या मेळाव्यात डॉ. राजकुमार चव्हाण उपसंचालक आरोग्य सेवा अकोला,डॉ. आर. डी. राठोड जिल्हा शल्य चिकित्सक शासकीय रुग्णालय यवतमाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य तालुका स्तरीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.असल्याची माहिती मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रिया वानखेडे मॅडम व तालुका आरोग्य अधिकारी अर्चना देठे मॅडम यांनी दिली आहे.

या तालुका स्तरीय आरोग्य मेळाव्यामध्ये  रुग्ण तपासणी सकाळी10 ते दुपारी4 या वेळात केली जाणार आहे. हायड्रोशील, हर्निया, दंत विकार, कर्करोग, कुपोशित बालक, मतिमंद बालक, गरोदर मातेची तपासणी गर्भाशयाचे विकार, मधुमेह, रक्तदाब, नाक कान, घसा तथा आदी रोगांचे निदान व उपचार करण्यात येईल. तसेच या शिबिरामध्ये पात्र नागरिकांना महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत रुग्णांची नोंदणी करून प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत आयुष्मान भारत कार्ड देखील वितरीत करण्यात येणार आहेत तरी या आरोग्य मेळाव्याला तालुक्यातील रुग्णांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आव्हान ग्रामीण रुग्णालय मारेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

                               – विनीत-
गोपाळ कल्हारे गट विकास अधिकारी पंचायत समिती मारेगाव,  तथा अध्यक्ष स्तरीय समिती डॉ. प्रिया वानखेडे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय मारेगाव, तथा सचिव तालुका स्तरीय समिती, डॉ अर्चना देठे तालुका आरोग्य अधिकारी मारेगाव तथा सचिव तालुका स्तरीय समिती, जयाताई मोरे तालुका महीला व बालविकास अधिकारी मारेगाव तथा सदस्य तालुका स्तरीय समिती.

डॉ.अमित ठमके, डॉ.सतिश कोडापे,, डॉ. उमेश नागभिडकर, डॉ. प्रिती जवादे, डॉ. नक्षने, डॉ. शिंदे, डॉ. शेख तथा सर्व वैधकिय अधिकारी व शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व आरोग्य कर्मचारी ग्रामीण रुग्णालय मारेगाव व सर्व कर्मचारी प्रा.आ.केंद्र तालुका मारेगाव

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर