ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

मंगळवेढा न.पा.च्या निवडणुकीसाठी सात हजार मतांचे घेतले मॉकपोल:प्रशासकीय यंत्रणा लागली कामाला, 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्य निवडणूक आयोगाचा सुधारित आदेशानुसार निवडणूक घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून मंगळवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पंढरपूर रोडवर असणाऱ्या शासकीय धान्य गोद्यामात मतदान यंत्र तयार करण्याची प्रक्रिया उमेदवार व उमेदवार चे प्रतिनिधी यांच्या समक्ष पार पडली. यावेळी नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मदन जाधव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा मगर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या मतदान यंत्र तयार करण्यासाठी प्रत्येक प्रभागासाठी एक वेळ टेबल लावण्यात आला होता. १० प्रभागासाठी १० टेबल लावण्यात आले होते. यावर ईव्हीएम मशीनमध्ये मतदान यंत्रे तयार केली जात होती. ७ ईव्हीएम मशीनवर प्रत्येकी १ हजार अशा पद्धतीने ७ हजार मतदानाचे मॉक पोल घेण्यात आले. यावेळी उमेदवाराची प्रतिनिधी यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते. दि. २० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी | मोहोळ मोहोळ नगर परिषदेच्या १० प्रभागातील २० नगरसेवकासह १ नगराध्यक्ष निवडीसाठी दि.२ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तर नामनिर्देशन पत्रास हरकती घेण्यात आलेली प्रभाग क्र ३ (अ) तर प्रभाग क्रमांक ५ (ब) मधील मतदान प्रक्रिया दि. २० डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या दोन्ही वेळेत घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी दि.२१ डिसेंबर रोजी होणार आहे. मत मोजणीसाठी कर्मचाऱ्यांसाठी भोजन व्यवस्था, ४५ फूट रुंदी, लांबी २०० लांबी असा भव्य असा मंडप, स्टेज प्लॅटफॉर्मची,वेलवेट मॅटसह जय्यत तयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तालुक्यासह महाराष्ट्रात नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक प्रक्रिया दि.१० नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.दरम्यान मोहोळ नगर परिषदेच्या प्रभाग क्र ३ (अ) तर प्रभाग क्रमांक ५ (ब) या दोन प्रभागातील एक जागेसाठी नामनिर्देशन पत्रावर अपील दाखल करण्यात आली होती. मैंदर्गीत १ जागेसाठी स्थानिक विरुध्द भाजप लढत मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी ३ तर २० नगरसेवक पदासाठी १९ जण निवडणुकीच्या रिंगणात ५८ उभे आहेत. यापूर्वी भाजपाचे नगरसेवक पदाचे सोमनाथ आवताडे बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपाच्या सुप्रिया जगताप व सुनंदा आवताडे, अपक्ष राजामती कोंडूभैरी यांच्यात तिरंगी लढत पहावयास मिळणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर