ब्रेकिंग न्यूज
उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report
SP News Maregaon

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसऱ्या आठवड्यातील पहिला दिवस:राज्यातील शाळांच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील आमदार आक्रमक

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्यभरातील प्रश्नांचे पडसाद उमटताना दिसत आहेत. आज होणाऱ्या अधिवेशनात देखील विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर सत्ताधारी पक्ष प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आजचा अधिवेशनाचा दिवस देखील चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आज पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरू होत आहे. त्यामुळे आज होणाऱ्या घटना घडामोडींकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अधिवेशनातील घडमोडी येथे पहा…..

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर