ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले:कनार्टकला झिरो FIR नोंदवण्याचा अधिकारच नाही – मुख्यमंत्री; रोहित पवार म्हणाले – कुठेही नोंदवू शकतो

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आज राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी दोन्ही सभागृहांत कामकाजाचा तुफान धडाका सुरू होता. आज विधानसभेने भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयकावर आपली मोहोर उमटवली. त्यानंतर अंतिम आठवडा प्रस्ताव सादर झाला. या प्रस्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी उत्तर दिले. अजित पवार यांच्या विमान अपघात कनार्टकला झिरो FIR नोंदवण्याचा अधिकारच नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. तर झिरो एफआयआर कुठेही नोंदवता येऊ शकतो, असे रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना सांगितले. तसेच आपण या प्रकरणात लक्ष घालावे अशी विनंतीही केली. महाराष्ट्र विधानसभेचे पुढील अधिवेशन सोमवार दिनांक २२ जून २०२६ रोजी विधान भवन मुंबई येथे घेण्यात येणार आहे. या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचा विधिमंडळ कामकाजाशी संबंधित घडामोडी, पण संक्षिप्त स्वरुपात…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर