ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

जांब मार्गावर 23 अतिक्रमणावर कारवाई:मांस विक्री करणाऱ्यांच्या दुकानांसह इतर अतिक्रमणे काढली; रस्ता हाेताेय माेकळा‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नगर पालिकेच्या वतीने शहरात अतिक्रमण काढण्याची मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये सोमवार दि. ८ जुन रोजी जांब मार्गावर असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. दुपारनंतर कारवाईमध्ये २३ अतिक्रमणे काढण्यात आली. नगर पालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमण काढुन टाकण्याची कारवाई करण्यात येत आहे. अशाच प्रकारच्या तक्रारी जांब मार्गावर असलेल्या अतिक्रमणासंदर्भात प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीवरुन कारवाई करण्यात आली. या आज नेताजी चौकाकडे कारवाईचा मोर्चा शहरातील नेताजी चौक परिसरात नागरिकांनी केलेल्या अतिक्रमणासंदर्भात मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. ही सर्व अतिक्रमण करणारी दुकाने काढुन टाकण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात सर्व व्यावसायीकांना त्यांची दुकाने तातडीने रिकामी करुन हलवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या सुचनानंतरही दुकाने न काढणाऱ्याची दुकाने थेट तोडण्यात येणार असुन या भागात मंगळवार दि. ९ जुन रोजी कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर