ब्रेकिंग न्यूज
जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी पंढरपूर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मारेगाव पोलिसांचे मोठे पाऊल २०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल:NCERTच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर घाला; हा ग्रंथ जातीय भेदभावाला धार्मिक मान्यता देणारा SC आरक्षण उपवर्गीकरणावर महायुती सरकारची कोंडी?:27 आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; ‘बदर समिती’चा अहवाल जाहीर करा, उद्या विधानभवनावर मोर्चा
SP News

यंंदा वह्यांच्या किंमतीमध्ये 10% वाढ:शाळांमधून पुस्तके मिळत असल्याने नवीन पुस्तकांचा व्यवसाय ठप्प‎

जिल्हाभरातील शाळांची घंटा येत्या ३० जून रोजी वाजणार असून, नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी विद्यार्थी आणि पालकांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. दप्तर, वह्या, पुस्तके, कंपास पेटी, बूट, रेनकोट आणि छत्री...

नैसर्गिक नाला बुजवल्याने इर्वीन रुग्णालयात शिरले पावसाचे पाणी:नाला बुजवणाऱ्यांचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी‎

शहरातील सामान्य रुग्णालय (इर्वीन) परिसरात २४ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर निर्माण झालेल्या पूरस्थितीमागे नैसर्गिक नाला बेकायदेशीरपणे बुजवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी माजी विरोधी पक्षनेते तथा...

मेळाव्यात कौटुंबिक समस्या निवारण्यावर मंथन:पाटील समाज महिला मंडळ व कौटुंबिक समस्या समेट केंद्राच्या पुढाकाराने आयाेजन‎

पाटील समाज अकोला अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या पाटील समाज महिला मंडळ व कौटुंबिक समस्या समेट केंद्रातर्फे महिला मेळावा आयोजित करण्यात आला. मोठ्या उमरी परिसरातील संत श्री गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात...

विजांच्या कडकडाटासह 22.1 मिमी पावसामुळे पेरण्यांना वेग:नेर तालुक्यातील मोझर येथे नाल्याच्या पाण्यामुळे पूरसदृश परिस्थिती‎

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून, शुक्रवारी रात्री, शनिवारी दुपारनंतर अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या मुळे जिल्ह्यात २२.१ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, खरिपाच्या पेरण्यांना...

विठुरायाच्या भेटीसाठी निघाली सद्गुरू जगन्नाथ बाबांची पालखी:मारेगावात वारकऱ्यांचे स्वागत; रिंगण सोहळ्याने भक्तिरसाची उधळण‎

आषाढी वारीच्या पवित्र पर्वाला सुरुवात होताच सद्गुरू जगन्नाथ बाबांची पारंपरिक पालखी निर्जला एकादशीच्या शुभमुहूर्तावर वणी येथील नंदेश्वर देवस्थानातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाली. विठ्ठलनामाच्या अखंड गजरात, टाळ-मृदंगाच्या तालावर आणि भगव्या पताकांच्या...

प्रेषित हजरत मुहम्मद, हजरत आयशा अवमानप्रकरणी संताप:नाझीया इलाही खान यांना तत्काळ अटक करण्याची पोलिसाकडे मागणी‎

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओमुळे पुसद शहरातील मुस्लिम समाजात तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रेषित हजरत मुहम्मद तसेच हजरत आयशा र.अ. यांच्या संदर्भात कथित अवमानकारक वक्तव्ये केल्याने नाझीया...

प्रवाशांची पळवापळवी:200 मीटर नियमाची ऐशी- तैशी; थेट बसस्थानकाजवळच खासगी वाहतूक

येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. बसस्थानकाच्या २०० मीटर अंतराच्या आतूनच बेकायदेशीर खासगी वाहतूक सुरू आहे. या वाहतुकीमुळे राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) दररोज मोठा आर्थिक फटका...

अंबाड्यातून 1.39 लाखांचे ‘एचटीबीटी’ बियाणे जप्त:विक्रीसाठी आणल्याचे आले समोर, एकावर गुन्हा‎

शासनमान्यता नसलेल्या एचटीबीटी कपाशीच्या बियाण्यांची साठवणूक करून ती शेतकऱ्यांना अधिक दराने विक्री करणाऱ्या अंबाडा येथील एकावर कृषी विभाग आणि मोर्शी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत ८६ बियाण्यांची पाकिटे जप्त...

महिलांच्या छळासंदर्भात प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा करावा:आमदार सुलभा खोडके यांची अधिवेशनात मागणी‎

महिला अत्याचार व लैंगिक छळाच्या प्रकरणांतील तक्रारींचा राज्य महिला आयोगाकडे प्रलंबित असलेला मोठा भार कमी करून पीडित महिलांना त्वरित न्याय मिळावा, अशी मागणी आमदार सुलभा संजय खोडके यांनी राज्य विधिमंडळाच्या...

चांदूर बाजारमधील रस्ता पूर्ण उखडला:विद्यार्थी, रुग्णांची गैरसोय, लोखंडी सळ्या निघाल्या‎

शहरालगत असलेल्या शिरजगाव बंड ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक ५, प्रल्हादपूर येथील शिवाजी चौक ते शिवाजी नगरकडे जाणारा रस्ता अक्षरशः उखडलेल्या अवस्थेत आहे. या मार्गावर जागोजागी मोठे खड्डे पडले असून काही...

रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा