ब्रेकिंग न्यूज
जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी पंढरपूर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मारेगाव पोलिसांचे मोठे पाऊल २०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल:NCERTच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर घाला; हा ग्रंथ जातीय भेदभावाला धार्मिक मान्यता देणारा SC आरक्षण उपवर्गीकरणावर महायुती सरकारची कोंडी?:27 आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; ‘बदर समिती’चा अहवाल जाहीर करा, उद्या विधानभवनावर मोर्चा
SP News

लोकशाहीचा गळा आवळणाऱ्या आणीबाणीच्या आठवणींना उजाळा:डॉ. उपेंद्र कोठीकर यांच्यासह भाजपच्या अनेक दिग्गजांची कार्यक्रमाला उपस्थिती‎

२५ जून १९७५ हा भारताच्या लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस होता. ज्यावेळी सत्तेसाठी देशातील जनतेच्या स्वातंत्र्याला बेड्या घातल्या गेल्या, तो भीषण कालखंड देश कधीही विसरणार नाही, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ...

वीज वितरण कंपनीवर काँग्रेसचा मोर्चा:तीन दिवसांत समस्या सोडवण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन‎

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक, विशेषतः महिला प्रचंड त्रस्त झाल्या आहेत. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वात आणि नगरसेविका कल्पना लांजेवार यांच्या...

पाण्यासाठी चव्हाण वस्तीवरील महिलांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा:सरपंच कसबे यांच्याकडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन‎

सुस्ते (ता. पंढरपूर) येथील चव्हाणवस्तीवर गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या तीव्र पाणीटंचाईच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी, विशेषतः महिलांनी डोक्यावर घागरी आणि हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर...

कारहुणवी सणावर दुष्काळाचे सावट:सलगरमध्ये पाऊस नसल्याने उत्साह मंदावला‎

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा कारहुणवी सण यंदा २९ जून रोजी वटपौर्णिमेनिमित्त साजरा होणार आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात या सणाला विशेष महत्त्व असून, बैलांचा साजशृंगार करून त्यांची पूजा...

विठ्ठल भक्तांसाठी 18 महिन्यांत दर्शन मंडप, स्काय वॉक उभारणार:624 मीटर लांबीच्या कामाला 103 कोटी 79 लाखांच्या निधीतून गती

पंढरपुरात येणाऱ्या लाखो विठ्ठल भक्तांसुलभ, सुखकर दर्शनासाठी, दर्शन रांग सुटसुटीत, सुव्यवस्थित करण्यासाठी नवीन दर्शन मंडपाचे काम सुरु करण्यात आलेले असून येत्या १८ महिन्यात भव्य दर्शन मंडप, स्काय वॉक बांधून पूर्ण...

पापरी जि. प. शाळेतील तब्बल 900 विद्यार्थ्यांवर 44 सीसीटीव्हीची नजर:आहारासाठी शाळेत कोल्हापूर पद्धतीची धूरमुक्त चूलही कार्यान्वित‎

पापरी येथील जिल्हा परिषद शाळेतील ९०० विद्यार्थी आणि शिक्षकांवर ४४ सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असेल. चालू शैक्षणिक वर्षांपासून शाळेने पोषण आहारासाठी कोल्हापूर पद्धतीची धूरमुक्त चूलही कार्यान्वित केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर...

साहित्य अनुभव अन् विचारांचे व्यासपीठ:बार्शीमध्ये राजर्षी शाहू महाराज साहित्य पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात‎

साहित्य हे विवेक, सृजनशीलता आणि मुक्त आविष्कारातून निर्माण झाले तर ते रसिकांना निखळ आनंद देण्याबरोबरच शिष्टाचार आणि भ्रष्टाचाराची चिकित्सक दृष्टीही प्रदान करते. साहित्य हे विविध अनुभवांची खाण असून मुक्त होण्याचे...

कोळेगावात अंधार, जि.प. आवारात मुले आले अभ्यासाला:दोन दिवसांपासून 15 तास गावात बत्ती गुल; प्रशासनाने दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांची घोषणाबाजी‎

सोलापूर भारत देशाला स्वतंत्र मिळून ७८ वर्ष पूर्ण झाली आहेत, परंतु अद्याप पर्यंत कोळेगावास २४ तास लाईट मिळत नाही. मागील दोन दिवसापासून पंधरातास संपूर्ण गावात लाईट नाही. सदरची लोड शेडिंग...

पांगरीत खरीप हंगामातील पेरण्या पूर्णपणे रखडल्या:शेतकरी चिंतेत, बियाणे, खते खरेदी करूनही शेतकरी चिंतेत; जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर‎

पांगरी (ता. बार्शी) या भागात जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. शेतकऱ्यांनी बी-बियाणे व खतांची खरेदी करून ठेवली असली तरी पुरेसा ओलावा...

कुर्डुवाडी ट्रॉमाच्या पदनिर्मितीला मंजुरी:तीन उपकेंद्रे पुन्हा दुर्लक्षित, माढ्यात आरोग्य इमारतींचे जाळे; पण कर्मचाऱ्यांअभावी ठरताहेत पांढरा हत्ती‎

माढा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवर इमारतींचे जाळे उभे राहत असले, तरी प्रत्यक्षात मात्र कर्मचाऱ्यांअभावी या इमारती पांढरा हत्ती ठरत आहेत. शासनाच्या २४ जून रोजीच्या नव्या शासन...

रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा