ब्रेकिंग न्यूज
विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचाराच्या निषेधार्थ मारेगावात जनआक्रोश जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी पंढरपूर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मारेगाव पोलिसांचे मोठे पाऊल २०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल:NCERTच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर घाला; हा ग्रंथ जातीय भेदभावाला धार्मिक मान्यता देणारा
SP News

महाराष्ट्रात लोडशेडिंग सुरू आहे का?:विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं स्पष्ट उत्तर; 32 हजार मेगावॅटचा विक्रमी भारही सांभाळला

राज्यात वीजटंचाई आणि लोडशेडिंगबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठा खुलासा केला आहे. राज्यात काही औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प तांत्रिक कारणांमुळे बंद पडले होते, काही भागांत वीजपुरवठा खंडित...

‘वखार महामंडळा’च्या कारभारावर संशयाचे धुके:हिंगोलीत 40 हजार क्विंटल हरभरा भिजून 20 दिवस उलटले, तरी नुकसानीचा अंदाज येईना

हिंगोली येथील औद्योगिक वसाहतीमध्ये भाडेतत्वावर घेतलेल्या गोदामातील किती हरभरा भिजला याचा वीस दिवसानंतरच वखार महामंडळाचा अंदाज आला नाही. त्यामुळे आता महामंडळाच्या कार्यपध्दतीवर संशय व्यक्त केला जात आहे. हिंगोली येथील औद्योगिक...

टक्केवारी घेणं ही उबाठा अन् संजय राऊतांचीच परंपरा:राऊत 25 वर्षे खासदार आहात, महाराष्ट्रात एक तरी शाळा बांधली का?- नवनाथ बन

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस किंवा भाजपला प्रश्न विचारण्याआधी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या कारभाराचा हिशोब द्यावा. कोविड काळातील कंत्राटे, आर्थिक व्यवहार आणि प्रशासनातील निर्णयांबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले...

“निधी मिळत नव्हता” म्हणत ठाकरेंना रामराम:पण ओमराजेंचे 16 कोटी, तर संजय दिना पाटलांचे 14 कोटी पडूनच! खासदार निधीच्या आकडेवारीवरून बंडखोरांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला रामराम ठोकत 6 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. 'ऑपरेशन टायगर' यशस्वी झाल्याची घोषणा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली. पक्ष सोडताना या सर्व बंडखोर...

आमदार व्हायचंय? काळजी करू नये; देवाभाऊंकडे दैवीशक्ती:ही शक्ती सर्वांचे समाधान करणारी, मंत्री जयकुमार गोरे यांचे विधान

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या प्रचंड फोडाफोडीच्या आणि पक्षांतराच्या नाट्यादरम्यान आता सत्ताधारी महायुतीमधून एक अत्यंत अजब आणि राजकीय चर्चांना उधाण आणणारे विधान समोर आले आहे. "ज्यांना आगामी काळात आमदार व्हायची...

व्यावसायिक केतन अग्रवालचा अपघाती मृत्यू नव्हे, खून:होणाऱ्या पत्नीने मित्रांच्या मदतीने केली हत्या, पुणे ग्रामीण पोलिसांचा खुलासा

लोणावळ्याजवळील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या केतन विशाल अगरवाल (वय 25) या तरुण उद्योजकाचा पाय घसरून दरीत पडल्याने मृत्यू झाल्याचा बनाव अखेर उघडकीस आला आहे. केतनच्या होणाऱ्या पत्नीनेच तिच्या प्रियकराच्या...

भविष्यात एक पक्ष, नो इलेक्शन अशी अवस्था असेल:कोणताही पक्ष कितीही मोठा झाला तरी त्याला भाजपच्या पंखाच्या सावलीतच राहावे लागणार- विजय वडेट्टीवार

महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीमधील तिन्ही पक्ष स्वतःचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, कोणताही पक्ष कितीही मोठा झाला, तरी अखेर त्यांना भाजपच्या पंखाखाली आणि त्यांच्याच सावलीत राहावे लागणार आहे. भाजप त्यांना...

पुण्यातील फुरसुंगीत थरार!:स्टील व्यावसायिकाच्या कार्यालयावर गोळीबार; बिश्नोई गँगच्या कनेक्शनची चर्चा

पुण्यातील फुरसुंगी परिसरातील मंतरवाडी फाटा येथे एका स्टील व्यावसायिकाच्या कार्यालयावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी एच विकास स्टील या...

वाघोलीत खिडकीचे गज कापून 2 लाखांचे दागिने लंपास:चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल, हडपसरमध्येही एकाला लुटले

पुण्यात चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. वाघोली येथे चोरट्यांनी स्वयंपाकघराच्या खिडकीचे गज कापून घरातून सुमारे 1 लाख 98 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. तर हडपसरमध्ये घराबाहेर झोपलेल्या...

हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी:स्फोटावर स्फोट होतच राहतील; खासदार श्रीकांत शिंदेंचं सूचक विधान, आणखी मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडींची धूळ अजून खाली बसलेली नसतानाच शिवसेना नेते...

रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा