मंत्रिपदासाठी शरणागती पत्करली?:ओमराजेंच्या शिंदे गटातील प्रवेशावर अंजली दमानियांनी उपस्थित केले प्रश्न, खरंच न्याय मिळेल?
पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल लागल्यानंतर सर्वांचे लक्ष खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेकडे लागले होते. अखेर सर्व चर्चांना पूर्णविराम देत ओमराजे निंबाळकर यांनी रविवारी धाराशिवमधील गोवर्धनवाडी येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला...
6 बंडखोर खासदारांचा आजच शिंदेसेनेत अधिकृत प्रवेश:लोकसभेतील संख्याबळ 13 वर जाणार– प्रताप सरनाईक
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदार आज अधिकृतपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मंत्री आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद...
मराठवाड्यात महायुतीचा दबदबा कायम:सुहास शिरसाठांचा दणदणीत विजय; अंबादास दानवेंना मोठा धक्का
छत्रपती संभाजीनगर–जालना विधान परिषद निवडणुकीत भाजपचे महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाठ यांनी मोठा विजय मिळवत महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले असताना निकालात महायुतीने पुन्हा...
नांदेडमध्ये निकालानंतर संजय राऊत यांची मोठी घोषणा:कृष्णा आष्टीकर यांची ठाकरेसेनेतून हकालपट्टी; केवळ 84 मते मिळाली
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर नांदेडच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार कृष्णा नागेश पाटील आष्टीकर यांच्या दारुण पराभवानंतर काही मिनिटांतच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मोठी कारवाई...
आर्थिक नियोजनाचे बारा:विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या पटलावर
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी 22 जून रोजी सरकारने तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या पटलावर ठेवल्यात. त्यामुळे राज्याचे आर्थिक नियोजन कोलमडल्याचे समोर येत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शेतकरी...
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल:म्हणाले- लाडक्या बहिणीला द्यायला पैसे नाहीत, पण खासदार फोडायला आहेत
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप, शिंदे गट आणि अलीकडेच पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर जोरदार टीका केली....
सोलापुरात भाजपचा एकतर्फी विजय:”एवढी खुमखुमी होती तर घरचाच उमेदवार द्यायचा होता”, राजेंद्र राऊतांचा अप्रत्यक्ष टोला
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी एकतर्फी विजय मिळवत विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) समर्थित उमेदवार...
विधान परिषदेत महाविकास आघाडीचा सुपडा साफ:17 पैकी 16 जागांवर महायुतीचा गुलाल, एका जागी अपक्ष; वाचा निकाल
महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने विरोधी पक्ष महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला आहे. राज्यातील एकूण १७ जागांपैकी तब्बल १६ जागांवर महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे,...
‘भाजपने 10-10 लाख रुपये देत 100 मते फोडली’:नागपूर विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर अतुल लोंढेंचा गंभीर आरोप
नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजीव पोतदार यांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेसचे पराभूत उमेदवार अतुल लोंढे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपने प्रत्येकी 10...
हिंगोलीच्या मतदानावर शिंदे सेनेच्या सईद खान यांचा विजय:आमदार संतोष बांगर यांचे परिश्रम फळाला, महायुतीकडून जल्लोष
परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे सईदखान यांचा विजय झाला असला तरी हिंगोलीच्या मतदानावरच त्यांना विजय मिळविता आला आहे. हिंगोली जिल्ह्यातून १३२ पैकी तब्बल ११८ मतदान सईदखान यांना मिळाली. त्यासाठी शिंदेसेनेचे...