घरमालक रुग्णालयात, 1461 ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने लंपास:36,500 ची रोकडही पळवली, हरिद्वारनगरातील घटना
चिखलदरा तालुक्यातील मूळ रहिवासी एका व्यक्तीच्या परतवाडा येथील हरिद्वारनगरातील घरात घरफोडी करून चोरट्याने सोन्या-चांदीचे १,४६१ ग्रॅमचे दागिने व रोकड असा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी २० जूनला उघडकीस आली....
डोळ्यात मिरची पूड फेकली अन् तरुणावर चाकूने हल्ला करुन खून:लग्नात नातेवाइकांसमोर मारहाण केल्याचा काढला वचपा
पूर्ववैमनस्यातून एका तरुणाची डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूने हल्ला चढवत हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी २० रात्री साडेदहा ते अकरा वाजताच्या सुमारास बडनेरा येथे भगतसिंग चौकात घडली. या प्रकरणी...
प्रतिकुटुंब 2500 खर्चून गावात खोदली बोअरवेल:मेळघाटातील बोरधाच्या 110 कुटुंबांचा पुढाकार, आठवडाभरात गोळा केले 2.75 लाख
गावात पिण्याचे पाणी नाही, अन् मागणी करुनही सरकार लक्ष देत नाही, अशी स्थिती असताना मेळघाटातील बोरधा (ता. चिखलदरा) गावच्या रहिवाशांनी प्रशासकीय अनास्थेच्या डोळ्यात अंजन घालणारे उदाहरण वास्तवात उतरवले. या गावातील...
नांदेड विधान परिषदेत भाजपचे अमरनाथ राजुरकर विजयी:भाजपला 339, मविला 84 मते; काँग्रेसची मते फुटली
नांदेड विधान परिषदेसाठी आज मतमोजणी करण्यात आली ४५२ पैकी ४५१ मतदान झाले होते . पैकी ३३९ मते घेत भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजुरकर विजयी झाले आहेत. महाविकास आघाडी...
चांदवडला 170 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव:राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने शहरात सत्कार समारंभाचे आयोजन
यश मिळविण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास व जिद्द बाळगून त्यास कठोर परिश्रमाची जोड देत सातत्याने प्रयत्न केल्यास यशाचे शिखर निश्चीत गाठता येते, असे प्रतिपादन खासदार भास्कर भगरे यांनी केले....
छेडछाडीच्या वादातून सिन्नरमध्ये खुनी हल्ला:दोन गटांत तुफान हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
शहरातील कानडी मळा परिसरात छेडछाडीच्या कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसान धारदार शस्त्राने झालेल्या खुनी हल्ल्यात झाले. याघटनेत दोन्ही बाजूंचे युवक जखमी झालेअसून सिन्नर पोलिसांनी दोन्ही गटांच्यातक्रारीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल...
थुंकण्यास विरोध केल्याच्या कारणावरुन वाद:सख्ख्या भावांवर हल्ला करणाऱ्या आरोपींची बाजारसावंगी गावात धिंड
तालुक्यातील बाजार सावंगी येथे थुंकण्यास विरोध केल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन सख्ख्या भावांवर सहा जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला होता. या घटनेनंतर खुलताबाद पोलिसांनी कारवाई करत मुख्य आरोपींची शनिवारी बाजारसावंगी बाजारपेठेतून...
सोयगाव येथील पाझर तलाव धोक्यात:खोलीकरणाच्या नावाखाली मुरूम उपसा
तालुक्यातील बहुतांश पाझर तलाव, साठवण तलाव आणि लघु सिंचन प्रकल्प कोरडे पडले असून सोयगाव तालुक्यात पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, याच भीषण टंचाईचा गैरफायदा घेत काही ठिकाणी पाझर...
शेतकऱ्यांना विनाअट सरसकटकर्जमाफी द्या; अन्यथा आंदोलन:अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; शेतकरी विकास मंचचे धरणे
शेतकऱ्यांना कोणत्याही अटी वशर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी देण्यातयावी. या प्रमुख मागणीसाठी शेतकरीविकास मंचातर्फे रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ही मागणी मान्य न झाल्यास सामूहिकपणे आंदोलन छेडण्यात येईल.असा इशाराही देण्यात...
पंढरीला निघालेल्या शेगावीच्या राणाचे आगमन:टाळ मृदंगाचा गजरात श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा उद्या राजेश्वर नगरीत
श्री गजानन- जय गजानन, गण गण गणात बोतेचा जयघोष करत पारंपरिक बँड, टाळ मृदंगाच्या गजरात आषाढी एकादशीनिमित्त संत श्री गजानन महाराज पालखीचे रविवारी शेगाव येथून जिल्ह्यात आगमन झाले. शेगावीचा राणा...