मारेगाव येथे संस्कार शिबिराचे आयोजन
दिनांक 25 मे पासून सुरू होणार संस्कार शिबिर सुरेश पाचभाई मारेगाव मुलांचा बौद्धिक शारीरिक आणि अध्यात्मिक विकास व्हावा या अनुषंगाने गुरुदेव सेवा मंडळातर्फे संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहेत. दिनांक…
मारेगांव पोलीस ठाण्यातील बेवारस पंधरा वाहनांचा होणार शासकीय नियमानुसार लिलाव
सुरेश पाचभाई मारेगांव मारेगांव - पोलीस स्टेशन मारेगांव येथे बरेच दिवसापासुन बेवारस असलेले १५ वाहनाचा लिलावव्दारे विल्हेवाट लावण्यात येत असुन ज्यात १५ वाहनाचा लिलावव्दारे विल्हेवाट लावणे प्रस्तावित आहे. त्याचे क्रमांक…
झरीत वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी
अनेक ठिकाणी झाडे कोसळली वाहतूकीचा खोळंबा ज्ञानेश्वर आवारी:-उपसंपादक झरी जामणी झरी जामणी आज दिनांक २२ मे २०२४ रोज बुधवाला दुपारी ४ वाजताच्या सुमारास अचानक ढग दाटून आले.झरी जामणी , दुर्गापूर…
पंधरा दिवसात सहा रेती तस्करावर कारवाई
सध्या झरीला लाभले तहसीलदार राजेश वैष्णव यांना निवडणुकी पुरते न ठेवता,कायमस्वरूपी ठेवण्याची मागणी ज्ञानेश्वर आवारी:-उपसंपादक झरी जामणी झरी तालुका हा आदिवासीबहुल तालुका म्हणून प्रचलित असून या तालुक्यातील तहसील कार्यालचा कारभार हा…
वादळी वाऱ्याने तालुक्यात मोठे नुकसान
देऊळकर यांच्या घराचे छप्पर उडाले झाडे सुद्धा गळून पडली सुरेश पाचभाई मारेगाव नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्याने तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील अनेक गावातील घराचे छप्पर उडले असून भाजीपाला तसेच…
वीज पडून बैल ठार
देवाळा येथील घटना सुरेश पाचभाई मारेगाव मारेगांव तालुक्यातील देवाळा येथील गावाजवळ विज पडून बैलाचा मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 22 मे 2024 रोज बुधवारला दुपारी 3 ते 3.30 वाजताच्या सुमारास…
झरी तालुक्याचा बारावीचा निकाल ८८ .६० टक्के
ज्ञानेश्वर आवारी:-उपसंपादक झरी जामणी विज्ञान शाखेतील गणेश रामदास लांडे ७८ टक्के गुण प्राप्त करून तालुक्यातून प्रथम तर कला शाखेमधून शामुवेल अशोक टेकाम ७७ . ६७ % गुण प्रथम क्रमांक तर…
जय जगन्नाथ मोटर रिवाइंडिंग इलेक्ट्रिक अँड पंप विक्री केंद्राचे थाटात उद्घाटन
पो.उपनिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर सावंत यांनी फीत कापून केले उद्घाटन गजानन आसुटकर मारेगाव, मारेगाव तालुक्यातील नागरिकांचा त्रास आणि खर्च कमी व्हावा,तालुक्यातील नागरिकांना वेळेत अनेक सुविधा मिळाव्यात याकरिता मारेगाव शहरामध्ये जय जगन्नाथ मोटर…
पत्रकार संघटने तर्फे आयोजित मुकुटबन येथील नृत्य स्पर्धेत सुरज धनुषकार प्रथम तर मिताली पांडे द्वितीय
ज्ञानेश्वर आवारी:-उपसंपादक झरी जामणी झरी जामणी तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी १२ मे रोजी आदर्श हायस्कूल मुकुटबन येथील भव्य पटांगणात पंधरा वर्षे वरील युवक व युवतीसाठी खुली नृत्य…
खूष खबर खूष खबर खूष खबर भव्य शुभारंभ
जय जगन्नाथ मोटर रिवाइंडिंग,इलेक्ट्रिकल अँड पंप विक्री केंद्र मारेगाव
उद्या दि.16 मे पासून नागरिकांच्या सेवेत गजानन आसुटकर मारेगाव, नागरिकांचा त्रास आणि खर्च कमी व्हावा,तालुक्यातील नागरिकांना वेळेत अनेक सुविधा मिळाव्यात याकरिता मारेगाव शहरामध्ये जय जगन्नाथ मोटर रिवाइंडिंग,इलेक्ट्रिकल अँड पंप विक्री…