ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

मारेगांव पोलीस ठाण्यातील बेवारस पंधरा वाहनांचा होणार शासकीय नियमानुसार लिलाव

92 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगांव

मारेगांव – पोलीस स्टेशन मारेगांव येथे बरेच दिवसापासुन बेवारस असलेले १५ वाहनाचा लिलावव्दारे विल्हेवाट लावण्यात येत असुन ज्यात १५ वाहनाचा लिलावव्दारे विल्हेवाट लावणे प्रस्तावित आहे.

त्याचे क्रमांक १) पेंशन एम.एस.३२ यु १६६८ २) स्टार सिटी एम.एच.३२ ए.सी. ६६८२ ३) पेंशन हिरो हॉन्डा एम.एस. ३४ ए.एफ. ३८२३ ४) हिरो हॉन्डा स्प्लेंडर एम.एच. ३४ एन. ३७०४ ५) हिरो स्प्लेंडर एम.एच. ३४ यु ५८६८ ६) कावासाकी एम.एच.२९ जे ४८६९ ७) टि.व्हि.एस. व्हिक्टर एम.एच. २९ एल ८४५५ ८) बजाज बॉक्सर एम.एच. २९ एच. ७४३८ ९) हिरो होंन्डा पेंशन एम.एस. २९ पी ३८०८ १०) हिरो हॉन्डा पेंशन प्रोरो एम.एच. २९ डब्लु १०४९ ११) हिरो हॉन्डा स्प्लेंडर एम.एच.२९ के २५ १२) हॉन्डा एक्टीव्हा एम.एच. ३१ सि.यु. २१७६ १३) सुजुकी चेसींज नं. १७०४F७९६०२६ १४) अपाची चेसीज नं.MD६३४KE४ १५) बजाज चेतक स्कुटर असे एकुण १५ वाहन मारेगाव पोलीस स्टेशन मध्ये बरेच दिवसापासुन बेवारस पडुन आहे.

या वाहनांवर आज पर्यंत कोणीही मालकी हक्क सिध्द केला नसल्याने हि वाहने पोलीस ठाण्यात बेवारस स्थितीत आहे. या वाहनांचा लिलाल दि. २७ मे २०२४ रोजी ११ वाजता पोलीस स्टेशन मारेगांव येथील प्रांगणात शासकीय नियमानुसार होणार आहे. सदर लिलालमध्ये तालुक्यातील नागरीकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आव्हान पोलीस निरिक्षक पो.स्टे. मारेगांव शंकर चि.पांचाळ यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर