मार्की शिवारात विज पडून दोन बैल ठार
शेतकऱ्याचे एक लाखाचे नुकसान ज्ञानेश्वर आवारी उपसंपादक झरी जामणी काल रविवारी दिनांक 12 मे 2024 ला दुपारी 3 वाजेच्या दरम्यान विज कोसळून दोन बैल जागीच ठार झाल्याची घटना मार्की शिवारात…
वीज पडून चार बोकड ठार
मजुराचे 80 हजाराचे नुकसान सुरेश पाचभाई मारेगाव, शेतामध्ये चिंचेच्या झाडाखाली उभ्या असलेल्या चार बोकडांवर वीज कोसळली. यात चारही बोकडांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना तालुक्यातील चिंचमंडळ गावाजवळील धानोरा शिवारात घडली.…
झरी पत्रकार संघटनेकडून १२ मे रोजी मुकुटबन येथे नृत्य स्पर्धा
ज्ञानेश्वर आवारी उपसंपादक झरी जामनी दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी झरी तालुका पत्रकार संघटनेकडून कला गुणांना वाव मिळण्यासाठी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .ही नृत्य स्पर्धा झरी तालुक्यातील मुकुटबन…
अखेर बेपत्ता महिलेचा मृतदेहच आढळला
सदर महिलेला होते 14 दिवसाचे बाळ सुरेश पाचभाई मारेगाव रात्री अडीच वाजताच्या दरम्यान घरून निघून गेलेल्या महिलेचा मृतदेह अखेर गावातीलच विहिरीमध्ये आज सायंकाळी 6 वाजता आढळून आला.मनाला हेलकावून टाकणारी ही…
संबंध एकीसोबत लग्न दुसरीसोबत
आरोपी प्रियकराविरुद्ध मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सुरेश पाचभाई मारेगाव, प्रेमाच्या आणाभाका एकीसोबत आणि लग्न दुसरीसोबत लावणाऱ्या प्रियकराविरोधात अखेर फसवणूक झालेल्या प्रेयसीने पोलिसात तक्रार दाखल केली.सदर घटना मारेगाव तालुक्यातील एका…
28 वर्षीय शेतकरी पुत्राची आत्महत्या
शेतात कीटकनाशक प्राशन करून संपविले जीवन गजानन आसुटकर मारेगाव, शेतामध्ये कीटकनाशक प्राशन करून एका शेतकरी पुत्राने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील सिंधी येथे घडली.राहुल गोविंदा काळे वय 30 असे आत्महत्या केलेल्या…
जिल्हा परिषद शाळा मार्की येथे ७ वीच्या विद्यार्थ्यांना निरोप
सेवानिवृत शिक्षक गावडे यांचा सत्कार प्रा.गायकवाड यांचे शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन ज्ञानेश्वर आवारी उपसंपादक झरी जामणी झरी जामणी:- तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मार्की येथे दि.३० रोजी शिक्षक शाळा…
अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर वन विभागाची धडाकेबाज कारवाई
सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या केगाव (वेगाव)बिट मधील कक्ष क्रमांक C 55 B मधिल निर्गुडा नदीच्या पात्रातून अवैधपणे ट्रॅक्टर मध्ये रेती भरून जंगल मार्गाने वाहतूक करत असल्या…
निर्मळ जीवन जगल्यास संसारात बाधा येत नाही, हभप वृंदाताई पुणेकर
सुरेश पाचभाई मारेगाव, माणूस जर निर्मळ जीवन जगला तर त्याच्या संसारात कसलीही बाधा येत नाही. तो सफल आणि यशस्वी जीवन जगतो असे उद्गार भागवत सप्ताह समारोपीय कीर्तनाच्या वेळी हभप वृंदाताई…
अल्पभुधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
तालुक्यातील नवरगाव येथील घटना गजानन आसुटकर मारेगाव, मारेगाव तालुक्यात आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासना कडून ठोस उपाय योजना केल्या जात नाही.तालुक्यात आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाही.नवरगाव येथील एका ३६ वर्षीय शेतकऱ्याने बैलाच्या…