विविध मागण्यासाठी शिवसेना उबाठा गटाचे चक्काजामचे आयोजन
सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव:- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे मारेगाव येथे दिनांक 6 नोव्हेंबरला रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.तशा प्रकारचे निवेदन त्यांनी मारेगाव तहसीलदार यांना…
झरी तालुक्यात रानडुकरांचा हौदोस
हातातोंडाशी आलेले पिकं उध्वस्त,शेतकरी हवालदिल उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी तालुक्यातील अर्धाअधिक भुभाग जंगलाने व्यापलेला असून रानटी जनावराचा मोठ्या प्रमाणात वावर आहे.परंतु या जनावरांना जंगलात पुरेसा चारा पाणी…
भरधाव विद्यार्थी वाहक ऑटो पलटी एक विद्यार्थी ठार,तर तिन विद्यार्थी जखमी
- पिसगाव येथील घटना. गजानन आसुटकर मारेगांव, मारेगाव तालुक्यातील मार्डी येथून विद्यार्थी घेवुन येत असलेल्या ऑटो पिसगाव येथे पलटी झाल्याची घटना आज दिनांक 27 ऑक्टोंबर 2023 रोज शुक्रवारला सकाळी 6:30…
भरधाव वेगातील दोन दुचाकीची समोरा समोर धडक,एक ठार दोन गंभीर जखमी
मारेगाव ते वणी राज्य महामार्गावरील मांगरुळ बस स्टॉप जवळील घटना गजानन आसुटकर मारेगांव, मारेगाव ते वणी राज्य महामार्गावर मांगरूळ बस स्टॉप जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या दोन दुचाकीची समोरा समोर जबर…
मारेगाव तालुका काँग्रेसचे महावितरण विरोधात आमरण उपोषण
सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने विजेचे भारनियमन बंद करणे तसेच शेतीसाठी 24 तास वीज मिळावी या तसेच अन्य मागण्यासाठी मारेगाव तालुका काँग्रेसचे वतीने आमरण उपोषणाला दि.23 ऑक्टोबरपासून…
बुरांडा ते खापरी रस्ता मोजतोय अखेरची घटका
- रस्त्यात गिट्टीचे व खड्याचे साम्राज्य. - अर्धवट कामामुळे खापरी ग्रामस्थ त्रस्त. सुरेश पाचभाई मारेगांव, मागील अनेक वर्षांपासून नरकयातना भोगत असलेला बुरांडा ते खापरी या रस्त्याचे काम अजूनही अर्धवटच आहे.…
भाविकांचा ऑटो पलटला
आठ जखमी
-मारेगाव येथील तुळशीराम बार समोरील घटना गजानन आसुटकर मारेगांव, मारेगाव शहरापासून अवघ्या अर्धा कि.मी अंतरावर असलेल्या तुळशीराम बार जवळ भाविकांचा ऑटो पलटी झाल्याची घटना आज दिनांक 21ऑक्टोंबर 2023 रोज शनिवारला…
वेगाव येथे गोठ्याला आग
- शेती साहित्य जळून खाक- शेतकऱ्याचे अंदाजे दोन लाखाचे नुकसान विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव, घराला लागून असलेल्या गोठ्याला आग लागूनशेतकऱ्याचे अंदाजे दोन लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत…
आंतरशालेय विभागीय मैदानी क्रिडा स्पर्धेत कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मारेगावच्या विदयार्थ्याचे सुयश
विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव, महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत अमरावती विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा अकोला येथे दि. 18/10/2023 रोज बुधवारला पार पडली. या स्पर्धेत…
मांगरुळ येथे सर्पदंशाने बैलाचा मृत्यू
गरीब विधवेवर कोसळले दुःख विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव, शेतामध्ये चरत असलेल्या बैलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना आज दि.19 ऑक्टोबरला सकाळच्या सुमारास घडली.या घटनेने एका विधवा महिला शेतक-यावर संकट…