हिवरा ते मुकटा रस्ता मोजतोय अखेची घटका.
रस्त्याच्या अर्धवट कामामुळे नागरिक भोगताहेत नरकयातना. हिवरा मजरा ते मुकटा रस्त्याची दैनावस्था. विदर्भ एस. पि. न्युज नेटवर्क मारेगांव, मारेगांव तालुक्यातील हिवरा ते मुकटा रस्त्याच्या अर्धवट कामामुळे नागरिकांना नरकयातना भोगायला लागत…
आर्या इंटरनॅशनल स्कुल,मुकूटबन तर्फे वृक्षारोपण जनजागृती रॅलीचे आयोजन.
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै ते ७ जुलै पर्यंत वृक्ष लागवड सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रात शासनातर्फे राबविला जातो. त्याच अनुषंगाने दरवर्षी…
मारेगांव – करंजी राज्य महामार्गावर कोठोडा येथे भीषण अपघात 3 जन जागीच ठार तर 1 गंभीर जखमी.
वृत्तपत्र पार्सल करणाऱ्या ओमनी कारचा भीषण अपघात. तालुका प्रतिनिधी:-केळापुर केळापुर तालुक्यातील कोठोडा येथे आज दिनांक 11 जुलै 2023 रोज मंगळवारला सकाळी 6 वाजताच्या सुमारास वणी- मारेगांव कडून करंजीकडे जाणाऱ्या ओमनी…
हक्काच्या मागणीसाठी दिव्यांगधडकले जिल्हाधिकारी
कार्यालयावर.
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामनी तालुक्यातील मुकुटबन येथील सिमेंट कंपनी हे दिव्यांगांना सीएसआर फंड देण्यासाठी टाळाटाळ करीत असून अनेकदा याबाबत निवेदन व स्मरण पत्र देऊनही त्याची दखल…
बुरांडा-खापरी रस्ता जलमय व चिखलमय.
रस्त्यात चिखलाचे,गिट्टीचे व खड्याचे साम्राज्य. अर्धवट कामामुळे खापरी ग्रामस्थ त्रस्त. विदर्भ एस. पि. न्युज नेटवर्क मारेगांव, सविस्तर वृत्त असे की..मारेगांव तालुक्यातील बुरांडा ते खापरी रस्त्याचे काम पंधरा वर्षानंतर करण्यात आले…
वीज पडून बैल ठार.
घोगुलदरा शेतशिवातील घटना. विदर्भ एस. पि. न्युज नेटवर्क मारेगांव, मारेगांव तालुक्यातील घोगुलदरा येथील शेतशिवारात काल दिनांक 4 जुलै 2023 रोज मंगळवारला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास वीज पडून बैल ठार झाल्याची…
वन्यप्राणी निलगायचे मास बाळगल्याने कारावासाची शिक्षा.
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी:- वन्यजीव निलगाय मास बाळगल्याने आरोपी नामे भिमराव अय्या कुमरे रा.जुनोनी ता.झरीजामणी जि.यवतमाळ यास तीन महीने साधा कारावास व पाचशे रुपये दंडाची शिक्षा…
कृषीदिनी टीडीआरएफ द्वारा “एक जवान, एक वृक्ष”या उपक्रमाद्वारे वृक्षारोपण.
कृषी आणि निसर्ग,शेतकरी आणि वृक्ष दोघांचेही संगोपन म्हणजे राष्ट्रोन्नती - हरिश्चंद्र ब. राठोड संचालक टीडीआरएफ. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी दरवर्षीप्रमाणे दि.१ जुलै रोजी कृषी दिन व…
भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत पायदळ जाणारा मजुर जागीच ठार.
मारेगाव ते करंजी राज्य महामार्गावरील शिवनाळा बस स्टॉप जवळील घटना. विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगांव, मारेगाव ते करंजी राज्य महामार्गावर शिवनाळा बस स्टॉप जवळ भरधाव अज्ञात वाहनाने पायदळ जाणाऱ्या…
पुलावर लालमातीचे व चिखल साम्राज्य ,वाहतुकीस अडथळा.
ऐण पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना त्रास,विद्यार्थीवाहन येण्यास अडचण. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी तालुक्यातील सिंधीवाढोना ते डोंगरगाव रस्ता दुरुस्तीचे काम नुकतेच करण्यात आले.त्याच रस्त्यावर पुलाचेही बांधकाम करण्यात आले…