ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

हक्काच्या मागणीसाठी दिव्यांगधडकले जिल्हाधिकारी
कार्यालयावर.

98 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामनी तालुक्यातील मुकुटबन येथील सिमेंट कंपनी हे दिव्यांगांना सीएसआर फंड देण्यासाठी टाळाटाळ करीत असून अनेकदा याबाबत निवेदन व स्मरण पत्र देऊनही त्याची दखल न घेतल्या कारणांने अखेर शेवटी दिव्यांग महिला व पुरुष हे सहा जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर हक्काचे न्याय मागणीसाठी धडकले.

भारतीय क्रांती सेना दलाचे संस्थापक अध्यक्ष समीर लेनगुळे यांच्या नेतृत्वात सर्व दिव्यांग महिला व पुरुष यांनीजिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देऊन आपले म्हणणे निवेदनातून मांडले आहे. सिमेंट कंपनीने हजारो हेक्टर शेत जमिनी घेऊन कंपनी उभारली या कंपनीतून प्रदूषण होत असून प्रदूषणाबाबत नागरिकांना त्रास होत आहे.

एवढेच नव्हे तर लहान मुलांना सुद्धा आजार बळावत आहे कंपनी नियमानुसार दिव्यांग ,विधवा महिला, कुपोषित बालके व त्याचप्रमाणे शुद्ध पाणी शिक्षण व गावाचे विकासासाठी सीएसआर फंडातून खर्च करणे गरजेचे असताना व तसे बंधनकारक असताना कंपनी अशा,व्यक्तींना कुठे धारा देत नसल्याचा आरोप भारतीय क्रांती सेना तर्फे करण्यात आलेला आहे एवढेच नसून भूमिपुत्रांना सुद्धा फार कमी प्रमाणात नोकऱ्या दिलेले आहेत.

दिव्यांग बांधवांनी अनेकदा निवेदन दिल्यानंतर त्यांना केराची टोपली दाखवीत आहे .एवढेच नसून त्यांच्याशी अरेरावाची भाषा बोलण्यात येत आहे असे अनेक उदाहरण देऊन माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदनाद्वारे कळवून आपली हकीगत मांडले शक्य तितके लवकर जिल्हाधिकारी यांनी न्याय द्यावा अशी विनंती करण्यात आली.जर न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिव्यांग बांधवांच्या वतीने देण्यात आलेला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर