ब्रेकिंग न्यूज
जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी पंढरपूर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मारेगाव पोलिसांचे मोठे पाऊल २०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल:NCERTच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर घाला; हा ग्रंथ जातीय भेदभावाला धार्मिक मान्यता देणारा SC आरक्षण उपवर्गीकरणावर महायुती सरकारची कोंडी?:27 आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; ‘बदर समिती’चा अहवाल जाहीर करा, उद्या विधानभवनावर मोर्चा
SP News

नात्याचं भावबंध सांगणारी मर्मस्पर्शी नाट्यकृती.
‘क्षण..एक पुरे..

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई [9922862184 सविस्तर वृत्त असे की... भावनिक गुंतागुंत, कौटुंबिक अडचणी, त्यात प्रेयसीचा हट्टीपणा या साऱ्या प्रश्नाभोवती फिरणारी 'क्षण..एक पुरे' ही मर्मस्पर्शी नाट्यकृती वणीच्या कलावंतांनी चंद्रपूर येथे…

सुरेश पाचभाई

आदिवासी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रचे करण्यात आले वाटप….

# सहाय्यक जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते आश्रम शाळा माथार्जून येते जात प्रमाणपत्राचे वाटपतालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी ( 88059 79173)सविस्तर वृत्त असे की..lllझरी जामणी येथे सहायक जिल्हाधिकारी तथा…

सुरेश पाचभाई

भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटन, नई दिल्ली व ओबीसी जनमोर्चा च्या पदाधिकारी यांची झरी येथे पार पडली सभा…

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी ( 88059 79173)सविस्तर वृत्त असे की..झरी (जामनी) तालुक्यातील सर्व ओ.बी.सी. (व्ही .जे./ एन.टी. एस बी सी)बांधवांची आढावा बैठक आज झरी जामनी येथील रेस्ट हाऊस…

सुरेश पाचभाई

वन विभागच्या हद्दीतील अवैध रेती उपसा करणारा ट्रॅक्टर ताब्यात घेऊन चौकशी सुरू.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184सविस्तर वृत्त असे की..मारेगाव तालुक्यातील वेगाव  परिसरात वनविभागाच्या हद्दीत येत असलेल्या नाल्यातून अवैध पणे रेती उपसा करणारा ट्रॅक्टर वनविभागाच्या केगाव बीट वनरक्षक यांनी धाड टाकून  ट्रँक्टर…

सुरेश पाचभाई

डोलडोंगरगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या डीजिटल वर्ग खोलीला लागली आग….

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई सविस्तर वृत्त असे की... मारेगांव तालुक्यातील डोल डोंगरगाव येथील घटना जिल्हा परिषद शाळेच्या डीजिटल वर्ग खोलीला शनिवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी रात्री च्या सुमारास लागली…

सुरेश पाचभाई

कृष्ण तुळशी वृंदावन देवस्थान नवरगाव (धरण) येथील प्रसिद्ध यात्रा उत्सव 2022

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाईसविस्तर वृत्त असे की..मारेगाव तालुक्याच्या ठीकाणा पासुन जवळच असलेल्या नवरगांव (धरण)येथे प्रसिद्ध श्री तुळशी वृंदावन मंदिर आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री पासुन या ठीकाणी भव्य…

सुरेश पाचभाई

खंडणी येथील प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ गरजवंताला डावलून काही व्यक्तींची निवड करत असल्या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन….

म्हणे आंधळ्याच्या गाई पण देव झोपत नाही,,मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाईसविस्तर वृत्त असे की..मारेगांव तालुक्याती खंडणी येथील आज गुरुवार दिनांक 24 फेब्रुवारी 2022 ला प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीत गरजवंताना डावलून…

सुरेश पाचभाई

सिंधी येथे विवाहित युवकाची गळाफास घेवूनआत्महत्या…

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई सविस्तर वृत्त असे की.. मारेगांव तालुक्यातील सिंधी (महागाव) येथील सुमारे (26) वर्षीय विवाहित युवकाने स्वतःचा राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबजनक घटना आज…

सुरेश पाचभाई

नवाब मलिक यांच्या अटकेचा राष्ट्रवादी काँग्रेस, युवक राष्ट्रवादी आघाडीच्यावतीने निषेध…..

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाईसविस्तर वृत्त असे की...महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्तेनवाब मलिक यांना काल दिनांक 23 तारखेलाई.डी. ने कुठलीही पूर्वसूचनान देता अटक करण्यात आली. ई.डी. चा…

सुरेश पाचभाई

सालेभट्टी येथील शिवरात वाघाने पाडला गाईचा फडशा….

मारेगाव तालुका प्रतिनीधी.. सुरेश पाचभाई (9922862184सविस्तर वृत्त असे की..मारेगाव तालुक्याच्या ठिकाना पासुन जवळच असलेल्या सालेभट्टी गावा जवडील शिवाराला लागुन असलेले फिस्की जंगल शिवार आहे या परिसरात वाघाने एका गाईवर हल्ला…

सुरेश पाचभाई
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा