ब्रेकिंग न्यूज
विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचाराच्या निषेधार्थ मारेगावात जनआक्रोश जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी पंढरपूर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मारेगाव पोलिसांचे मोठे पाऊल २०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल:NCERTच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर घाला; हा ग्रंथ जातीय भेदभावाला धार्मिक मान्यता देणारा
SP News

आगीखेडमध्ये दिले माती परीक्षणाचे धडे:प्रात्यक्षिकाद्वारे सांगितली शेतातून मातीचा नमुना घेण्याची शास्त्रीय पद्धत‎

शेतीमध्ये वाढता उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी माती परीक्षण हा एकमेव खात्रीशीर मार्ग आहे. हेच ओळखून कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत आगीखेड (ता. बार्शीटाकळी)...

खाकीचा बनावट रुबाब दाखवून 52 हजारांना गंडा:एअर इंडियात नोकरीचे आमिष देत युवकांची केली फसवणूक‎

स्वतः पोलिस दलात कार्यरत असल्याची खोटी बतावणी करून आणि "एअर इंडिया' कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोन सुशिक्षित तरुणांना ५२ हजार रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार आर्णी तालुक्यात उघडकीस आला...

‘उत्कृष्ट सरपंच गाव कारभारी’ पुरस्कार स्नेहल कडू यांना प्रदान:अशोक नगर ग्रामपंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा‎

अशोक नगर (ता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती) येथील कर्तृत्ववान महिला सरपंच स्नेहल कडू यांना राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानतर्फे २०२६ चा अत्यंत मानाचा व प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय "गाव कारभारी पुरस्कार" प्रदान...

कौंडण्यपूर धाममध्ये एक लाखांपेक्षा जास्त भाविकांना महाप्रसाद वितरण:वृंदावन श्री धाम कौंडिण्यपूर येथे इस्कॉनचा संकल्प पूर्ण

विदर्भाचे वृंदावन म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री धाम कौंडण्यपूर येथे अधिक मासानिमित्त श्री श्री रुक्मिणी द्वारकानाथ मंदिर, इस्कॉन कौंडण्यपूर यांच्या वतीने एक लाखाहून अधिक भक्तांना महाप्रसाद वितरण करण्याचा संकल्प यशस्वीपणे पूर्ण...

उपजिल्हा रुग्णालय मोर्शीत जागतिक ‘सिकलसेल’ जागरूकता दिन साजरा:वेळेवर वैद्यकीय उपचार घेत त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे मार्गदर्शन, मान्यवरांची उपस्थिती‎

दरवर्षी १९ जून हा दिवस जगभरात जागतिक सिकलसेल जागरूकता दिन म्हणून पाळला जातो. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत २००८ मध्ये हा दिवस अधिकृतपणे घोषित केला. सिकलसेल हा एक गंभीर अनुवंशिक आजार असून...

श्रमदानातून ग्रामस्थांनी उभारला जलतारा:एकत्र येत शोधला पाणी वाया जाण्याच्या समस्येवर उपाय, पंचक्रोशीत कौतुक

चिखलदरा तालुक्यातील ग्राम सावऱ्या येथील गावकऱ्यांनी सामाजिक एकतेचा आदर्श घालून देत सार्वजनिक हँडपंपामधील सांडपाण्याचा योग्य निचरा व्हावा यासाठी श्रमदानातून जलतारा उभारण्याचे कार्य केले. गावातील सार्वजनिक हँडपंप परिसरात साचणाऱ्या सांडपाण्यामुळे होणारी...

उबाठाच्या वर्धापन दिनी खासदार संजय राऊतांना भाषणाची संधी नाही:आदित्य ठाकरेंनीच भोंगा बंद केल्याचा भाजपचा टोला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यानंतर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संजय राऊत यांना भाषणाची संधी देण्यात आली...

शेतकऱ्यांवर दुहेरी संकट:भीमा नदीकाठच्या गावांत वीजपुरवठा‎ खंडित; उभ्या पिकांची होतेय होरप‌‌ळ‎

यंदा उन्हाचा तडाखा तीव्र असतानाच पंढरपूर तालुक्यातील महावितरणच्या अघोषित भारनियमनामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. तालुक्यातील इसाबावी, चिंचोली भोसे, आणि गुरसाळे या भागात भीमा नदीच्या किनाऱ्यावर पाणी उपलब्ध असूनही, वीजपुरवठा...

राजेराय मठात प्रवच‌न, भारुडासह अखंड हरिनाम सप्ताह:विविध स्पर्धांची रेलचेल, अक्कलकोटमध्ये सद्गुरु बेलानाथ महाराजांचा 23 वा पुण्यतिथी उत्सव‎

येथील श्री स्वामी समर्थ राजेरायमठ सद्गुरु बेलानाथ महाराजांचा २३ वा पुण्यतिथी उत्सव दि. ९ जून ते १७ जून दरम्यान भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या निमित्ताने सप्ताहभर अखंड नाम विना सप्ताह,...

आषाढी वारी तयारी:वारकऱ्यांची सेवा, 23 जर्मन हँगर शामियाने, 220 टँकर तर 158 तात्पुरती उपचार केंद्र, जिल्हा परिषद सीईओंची माहिती, पालकमंत्री गोरे यांनी घेतला आढावा‎

आषाढी वारीत निमित्त येणाऱ्या वारकरी मंडळींच्या सुविधेसाठी जिल्हा परिषदेकडून पालखी मार्गावरील स्वागत कमानी थाटल्या जाणार आहेत. स्वच्छतेची काळजी म्हणून ५ हजार फिरते शौचालय, २०० पाण्याचे टँकर. आरोग्यासाठी १५८ तात्पुरते उपचार...

रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा