अखेर दांडगावाच्या नाल्यात सापडलेल्या 74 वर्षीय अज्ञात महिलेची ओडख पटली.
नाताने माझी आजी असल्याची माहिती पोलिसांना दिली. दांडगाव येथील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील :- वर्धा नदीला जोळणाऱ्या दांडगाव ते मार्डी या नाल्यात एका 74 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.मारेगाव तालुक्यातून दांडगाव ते मार्डी वाहणाऱ्या वर्धा नदीला मिळणाऱ्या नाल्यात एका अनोळखी महिलेचा मृतदेह 17 जुलै 2022 रोज … Read more