म्हैसदोडका येथे श्री तुकडोजी महाराज पुण्यस्मरण व सर्व संत स्मृतीदिन सोहळा संपन्न
सुरेश पाचभाई / मारेगाव मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथे ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री…
करणवाडीत अखंड श्रीकृष्ण कथा सप्ताहाचा आज तिसरा दिवस
सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव तालुक्यातील करणवाडी नगरीत समस्त ग्रामवासीयांच्या वतीने अखंड श्रीकृष्ण…
गडचिरोलीतील 175 जिल्हा परिषद शाळांचा कायापालट:‘शाळा परिवर्तन प्रकल्पा’मुळे दुर्गम भागातील मुलेही होतील स्मार्ट
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भागांमधील १७५ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांचा…
महापौर कोण होणार हे राऊत नव्हे, मुंबईकरांनी ठरवले:’देवा’भाऊ घरात बसणारे नाही काम अन् विकास करणारे मुख्यमंत्री- नवनाथ बन
देवाभाऊ हे तुमच्यासारखे घरात बसणारे मुख्यमंत्री नाहीत. त्यांना महाराष्ट्राला नंबर एकवर न्यायचे…
मुंबईच्या महापौरपदासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली:शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक ठाकरे गटाच्या संपर्कात, ‘मातोश्री’वर फोनाफोनी?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला यश मिळाले असले, तरी…
कामाची माहिती:आता ग्राहक नंबर टाकून डिजिलॉकरमध्ये विजेची बिले ठेवण्याची सुविधा मिळणार; आधार, पिन नंबरने लॉगिन करता येते अॅप
तंत्रज्ञानाच्या युगात सर्वच गोष्टीऑनलाइन झाल्या आहे. महत्त्वाचीकागदपत्रे डिजिलॉकरमध्येऑनलाइन ठेवून सुरक्षित करण्यातयेत आहे.…
इतिहासात जिन्ना–हिंदू महासभेची युती:भाजप-एमआयएम एकाच नाण्याच्या दोन बाजू; दोघांची नैसर्गिक युती महाराष्ट्रासाठी घातक- हर्षवर्धन सपकाळ
महाराष्ट्रात भाजप आणि एमआयएम हे दोन जातीयवादी विचारांचे पक्ष आहे. हे एकाच…
देशभरात गेल्या वर्षी 37 चित्रपटांनी ओलांडला 100 कोटींचा टप्पा:कोविडनंतर 2025 ठरले सिनेमांच्या तिकीट बारीसाठी सर्वात ‘धुरंधर’ वर्ष
२०२५ हे वर्ष भारतीय चित्रपटसृष्टीसाठी कोविडनंतरचे सर्वात यशस्वी वर्ष ठरले आहे. तिकीट…
उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये गेलेत:त्यांच्या बोलण्यात वास्तव नाही, महापौर पदाच्या विधानावरुन नारायण राणेंची खोचक टीका
महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईच्या महापौरपदावरून रंगलेल्या चर्चेत आता भाजप नेते आणि केंद्रीय…
‘जागतिक कंपन्या इतर राज्यांकडे, महाराष्ट्राचे काय?’:कागदी करार नको, प्रत्यक्ष गुंतवणूक हवी, गुंतवणुकीच्या मुद्द्यावर रोहित पवारांचा सरकारला टोला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे आज मोठ्या शिष्टमंडळासह स्वित्झर्लंडमधील…