शिव रस्त्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा लढा:सावळी दातुरा येथील गजानन कौतीककर यांचे शेत झाले पडीक
अचलपूर तहसील अंतर्गत येणाऱ्या सावळी दातूरा येथील शेतकऱ्यांची मौजे मुरादपूर व सावळी…
भटके आणि विमुक्त समाजाच्याप्रगती शिवाय देश महासत्ता नाही:डॉ. अरुण जाधव यांचे सोलापूर तसेच धाराशिवमध्ये स्वागत
इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला असला तरी आमच्या नशिबी गुन्हेगारीचा कलंक लागला असल्याची…
इर्ले येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार:कै.पाटील यांच्या स्मरणार्थ, 10 वी, 12 वी मधील यशवंतांचा गौरव
शिक्षणाचा वारसा जपत गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने इर्ले येथे पाटील परिवाराच्या…
पवार म्हणाले, चर्चा नको, मागणी मान्य करा:कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे फोनवर दोनदा चर्चेचे आवाहन, आ. रोहित पवारांचा नकार
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आ. रोहित पवार यांच्या सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा…
कुर्डुवाडीतील अपघातात 1 ठार, चार जण जखमी:डीसीसी बँकेचे अधिकारी अनिल बाबर गतप्राण
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे (डीसीसी बँक) अधिकारी अनिल कोंडीबा बाबर (वय ५८,…
कोरिजेनच्या विष बाधेतून मृत्यू पण सर्वच निपजत अवस्थेत होती:हात्तीद येथे पत्नी, मुलांच्या हत्येसह शिक्षकाच्या आत्महत्येचे प्रकरण
पत्नी व दोन मुलांना अन्न पदार्थातून विष घालून स्वत गळफास घेऊन आत्महत्या…
मोहोळ शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी बायपासची गरज:234 किमी लांबीच्या महामार्गाला सर्व्हिस रोड जोडल्याने अपघातांत वाढ
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५) हा आळंदी ते पंढरपूरसह मोहोळ…
कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करा:माळशिरसमध्ये राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन
राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सर्व पात्र…
पुरवठा न सुधारल्यास महावितरणला टाळे:सांगोल्यात माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा इशारा
यावर्षी भीषण उन्हाळा जाणवला असल्याने पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. विजेचा प्रश्न…
भगवंत सेवेसाठी अंत:करणातील भक्तिभावाला सर्वाधिक महत्व:हभप उद्धव महाराज मंडलिक यांचे प्रतिपादन, भाविकांची गर्दी
भगवंताच्या सेवेत भाव सर्वात महत्त्वाचा असून भावपूर्वक केलेली सेवाच भगवंताला प्रिय असते,…